बाबासाहेब सुनकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST2021-07-02T04:07:27+5:302021-07-02T04:07:27+5:30

नागपूर : ग्रामीण विकास संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब सुनकर (८६, रा. तेलंखेडी) यांचे गुरुवारी निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार ...

Babasaheb Sunkar passed away | बाबासाहेब सुनकर यांचे निधन

बाबासाहेब सुनकर यांचे निधन

नागपूर : ग्रामीण विकास संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब सुनकर (८६, रा. तेलंखेडी) यांचे गुरुवारी निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिरुद्ध पळशीकर ()

अनिरुद्ध पी. पळशीकर (६०, रा. रामदासपेठ) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, बहीण व भाऊ आहे.

काैशल्यादेवी अग्रवाल

कौशल्‍यादेवी घनशामदास अग्रवाल (६७, रा. लकडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया खापेकर

अनसूया गणपती खापेकर (८७, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वर्षा काळे

वर्षा किशोर काळे (५०, रा. मिरे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल डेकाटे

विमल विनायक डेकाटे (७६, रा. स्मृतिनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलाेचना सुदामे

सुलोचना दिगांबर सुदामे (७२, रा. धाडीवाल ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वतीबाई जीवताेडे

पार्वतीबाइ देवराव जीवतोडे (७३, रा. ताजनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई शिंदे

शांताबाई भाऊराव शिंदे (९२, रा. गुरुकुंजनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूनम श्रीरामे

पूनम सुरेश श्रीरामे (३५, रा. न्यू कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल नाईक

अनिल लक्ष्मणराव नाईक (६९, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळसाबाई वानखेडे

तुळसाबाई ईसनजी वानखेडे (७८, रा. पांढराबाेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमल आसीजा

कमल कन्हैयालाल आसीजा (५३, रा. हजारीपहाड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाजू फुगे

वाजू त्र्यंबक फुगे (६५, रा. नागेश्वरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलाबाई जीवताेडे

लीलाबाई पांडुरंग जीवताेडे (६९, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवी बंजारे

रवी राजेश बंजारे (२७, रा. विजयनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वतीबाई साेनसारवे

पार्वतीबाई पंचूराम साेनसारवे (७७, रा. धरमनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनीया गाैर

धनीया दीपचंद गाैर (७८, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधिका उके

राधिका शामराव उके (६०, रा. जाेशीपुरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई उईके

शांताबाई माराेतराव उईके (८८, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीताबाई गुप्ता

गीताबाई रमाशंकर गुप्ता (६५, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महादेवराव फुलझेले

महादेवराव झाेगाजी फुलझेले (८८, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबूराव लांजेवार

बाबूराव रामकृष्ण लांजेवार (६७, रा. गड्डीगाेदाम) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वती चाैरसिया

पार्वती नंदलाल चाैरसिया (७४, रा. खलासी लाईन) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण भटकर

लक्ष्मण गाेटूजी भटकर (७४, रा. अकाेला) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिला चव्हाण

प्रमिला भगत चव्हाण (७६, रा. जयभीमनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश पटेल

महेश मुलचंद पटेल (४४, रा. यिद्धेश्वरीनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Babasaheb Sunkar passed away