शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हॉटेल, बार, सलूनमध्ये लागणार 'ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टीम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:32 IST

शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ऑटोमॅटिक अलर्ट, रिमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीमने सज्ज नियंत्रण कक्षाची तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्तालयातील या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक नियंत्रण कक्ष : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले उद्घाटन

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ऑटोमॅटिक अलर्ट, रिमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीमने सज्ज नियंत्रण कक्षाची तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्तालयातील या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.पोलीस विभागाची ऑटोमॅटिक अलर्ट, रिंमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीम नागपूर शहरातील प्रत्येक हॉटेल, बार रेस्टॉरंट, सलून व स्पा तसेच दारूच्या दुकानांमध्ये लावण्याची योजना आहे. याला बिग -व्ही टेलिकॉम व आयटीआय लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून चालवले जाईल. प्रत्येक संस्थानला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाईल. यासोबतच संस्थानच्या दार्शनिक स्थानावर युनिक नंबरचे एक स्टीकर लावले जाईल. या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाईल. पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ही यंत्रणा काम करेल.उद्घाटन कार्यक्रमात सहपोलीसआयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महागांवकर, अपर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, डीसीपी विक्रम साळी, बिग व्ही टेलिकॉमचे किशोर डागा, आयटीआय लिमिटेड कंपनी के राजेश कुमार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी केले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcommissionerआयुक्त