शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद मुलीसह दोघींवर अत्याचार

By admin | Updated: January 15, 2017 02:10 IST

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका मतिमंद मुलीसह दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

नागपूर : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका मतिमंद मुलीसह दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील १२ वर्षीय मुलगी मतिमंद असल्याचे सांगितले जाते. पहिली घटना इमामवाडा परिसरात घडली. पीडित १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आशिष लोणारे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आशिष सक्करदरा बाजरात भाजी विक्रीचे दुकान लावतो. मुलीच्या वस्तीत फिरत असताना त्याला अनेकदा ही मुलगी दिसून आली. ती त्याला पाहून हसायची. त्यामुळे त्याने तिच्याशी भेटणे सुरू केले. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला बाईकवर नेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. मुलगी मतिमंद असल्याने कुणाला काही माहीत होणार नाही, याची त्याला खात्री होती. परंतु शुक्रवारी मुलीच्या आईला तिच्यावर संशय आला. तिला विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर इमामवाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. शनिवारी आरोपीला न्यायालयासमोर सादर करण्यात आले. दुसरी घटना जरीपटका परिसरात घडली. नवव्या वर्गातील १५ वर्षीय विद्यार्थिनी सायंकाळी दयानंद पार्क येथे फिरायला येत असे. तिथे आरोपी दीपक पाटील रा. मिसाळ ले-आऊट हा सुद्धा आपल्या परिचित महिला सोनीसोबत फिरायला येत होता. यादरम्यान पीडित विद्यार्थिनीची त्याच्याशी ओळख झाली. गुरुवारी सकाळी ११ वाजता आरोपी दीपक व त्याची साथीदार सोनीसोबत पीडित विद्यार्थिनी एका अज्ञातस्थळी गेली. तिथे आरोपीने तिच्याशी बळजबरीने अत्याचार केला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली. साथीदार महिला फरार आहे. (प्रतिनिधी)