शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

आठवले यांच्या रिपाइंतही फूट

By admin | Updated: January 9, 2017 02:46 IST

रिपब्लिकन पक्ष हा आधीच विविध गटात विभागला गेला आहे. आता या गटांमध्ये सुद्धा गट निर्माण होत

नागपूर : रिपब्लिकन पक्ष हा आधीच विविध गटात विभागला गेला आहे. आता या गटांमध्ये सुद्धा गट निर्माण होत आहेत. याचा प्रत्यय रिपाइं (आठवले) गटाच्या नुकत्याच घोषित शहर अध्यक्षपदाच्या घोषणेनंतर आला. शहर अध्यक्षपदावरून दोन गट आमोरासमोर आले असून दोन्ही गटांनी आपापल्या शहर अध्यक्षांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या तरी नागपुरात आठवलेंच्या रिपाइंचे दोन शहराध्यक्ष झाले असून आठवलेंच्या रिपाइंतही फूट पडल्यचे दिसून येते. रविवारी रविभवन येथे रिपाइं (आठवले) गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शंभरावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षाला मजबूत करणार आपले कुणाशीही भांडण नाही. परंतु पक्षात एकाधिकारशाही वाढली होती. त्यातून सामान्य कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने पक्ष कमजोर झाला होता. आपल्यावर शहराची जबाबदारी सोपविल्याबद्दल आपण सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचे आभार मानतो. यापुढे पक्ष वाढविण्यासाठी आपण आणखी जोमाने कामाला लागू. पक्षाला मजबूत करू. आठवले यांचा विश्वासघात होऊ देणार नाही. -बाळू घरडे , नवनियुक्त शहराध्यक्ष, रिपाइं (आठवले) मीच खरा अध्यक्ष बाळू घरडे यांची नियुक्ती ही स्वयंघोषित आहे. रामदास आठवले यांच्या निर्देशानुसार चार बैठकीनंतर पाचव्या बैठकीत राज्य, विदर्भ व शहरातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझी निवड झाली होती. घरडे यांची नियुक्ती ज्या बैठकीत करण्यात आली त्यात राज्यातील व विदर्भातील पदाधिकारी तर दूरच राहिलेत. शहरातीलही पदाधिकारी उपस्थित नव्हते. मीच खरा शहराध्यक्ष आहे. - राजन वाघमारे ,शहराध्यक्ष रिपाइं (आठवले)