शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अशोक कुमार लालवानी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST

अशोक कुमार तख्तमल लालवानी (५८, रा. मेकोसा बाग) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ...

अशोक कुमार तख्तमल लालवानी (५८, रा. मेकोसा बाग) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पुत्र, भाऊ असा परिवार आहे.

अरुण फुलझेले (स्कॅनिंग)

अरुण नारायण फुलझेले (६९, रा. कुकडे लेआऊट) यांचे निधन झाले. रविवारी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शीला साबरवाल (स्कॅनिंग)

शीला प्रीतमसिंग साबरवाल (८६, रा. डागा लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीराम मेश्राम

श्रीराम संभाजी मेश्राम (७१, रा. जुनी पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक लाडे

अशोक मुकरूजी लाडे (४४, रा. श्यामनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्जुनराव नाचणकर

अर्जुनराव चिंधबाजी नाचणकर (७४, रा. रेशिम बाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्जुन गोन्नाडे

अर्जुन गोन्नाडे (९३, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णराव छोरे

कृष्णराव सूर्यभान छोरे (१०२, रा. चिटणविस नगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश पराते

महेश श्रावण पराते (३०, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वती दहेलकर

सरस्वती बळीराम दहेलकर (८१, रा. नवीन नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंतीबाई कुंभारे

वसंतीबाई पंचम कुंभारे (८४, रा. रमणामारोतीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीमा मानवटकर

सीमा चंद्रप्रकाश मानवटकर (५४, रा. ठवरे कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामदेव शंभरकर

नामदेव बाजीराव शंभरकर (८२, रा. रहाटेनगर टोली) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठ्ठल कापसे

विठ्ठल काशिनाथ कापसे (७९, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजयकुमार पाली

अजयकुमार बिहारीलाल पाली (५७, रा. गोरेवाडा) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय गंधेवार

विजय रामकृष्ण गंधेवार (४९, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमल बारसकर

कमल लक्ष्मणराव बारसकर (६९, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नर्मदाबाई भागवतकर

नर्मदाबाई शेषराव भागवतकर (८५, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगला तिजारे

मंगला रघुनाथराव तिजारे (७२, रा. बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारती मेहरे

भारती संजय मेहरे (रा. कामगारनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाराणी बजाज

कमलाराणी गोपीनाथ बजाज (८४, रा. के. टी. नगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनिया साखरे

सोनिया शिशूपाल साखरे (४२, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश मारबते

प्रकाश गोपीचंद मारबते (५३, रा. पटेलनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम दुपारे

कुसुम जोगेंदर दुपारे (६०, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमाबाई बघेल

रमाबाई रामसिंग बघेल (६५, रा. उप्पलवाडी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण आवळे

प्रवीण ललित आवळे (४०, रा. आवळेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महानंदा गजभिये

महानंदा दादाराव गजभिये (५५, रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लालाप्रसाद श्रीवास

लालाप्रसाद रामफकीर श्रीवास (६१, रा. सुवर्णनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण मेश्राम

नारायण कवडूजी मेश्राम (८०, रा. राधानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधिका लिगनवार

राधिका अजय लिगनवार (३९, रा. शिवसुंदरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसनलाल पंचभाई

किसनलाल गुंजोबा पंचभाई (रा. बहादुरा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भागरथा कुकडे

भागरथा श्रावणजी कुकडे (रा. साईबाबानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कासाबाई सोनुलकर

कासाबाई संपतराव सोनुलकर (रा. संत ज्ञानेश्वरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रशिदा बेगम

रशिदा बेगम मो. साबीर शेख (६५, रा. लोहापुरा) यांचे निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुम्मन शहा

जुम्मन शहा सत्तार शहा (७०, रा. बोरीयापुरा) यांचे निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सायरा बी

सायराबी अ. रहमान (९०, रा. शांतीनगर) यांचे निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.