शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

‘वन टू का फोर’ म्हणत अवतरला अनिल कपूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:43 PM

सिद्ध अभिनेता अनिल कपूर यांचे सर्वाधिक गाजलेले गीत ‘वन टू का फोर’ चे सूर सभागृहात घुमले.. अनिल कपूर प्रत्यक्षात मंचावर अवतरल्याचे पाहून श्रोते अचंबित झाले. पण हा खराखुरा अनिल कपूर नव्हता तर त्यांचा डुप्लिकेट होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांचे सर्वाधिक गाजलेले गीत ‘वन टू का फोर’ चे सूर सभागृहात घुमले.. अनिल कपूर प्रत्यक्षात मंचावर अवतरल्याचे पाहून श्रोते अचंबित झाले. पण हा खराखुरा अनिल कपूर नव्हता तर त्यांचा डुप्लिकेट होता.हार्टबिट्सच्यावतीने गुड फ्रायडेच्या पर्वावर डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात संगीतमय कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. यात ज्युनिअर आर्टिस्ट अनिल कपूर आणि गोविंदा यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाची संकल्पना नितीन झाडे व प्रशांत वलिवकर यांची होती. विजय जथे, युवराज माथनकर यांची उपस्थिती होती.प्रशांत सहारे, गोपाल के. अय्यर यांच्यासह संजीवनी बुटी, अनुष्का काळे, सुनिता कांबळे, परिणिता माथुरकर यांनी सुरुवातीला अनिल कपूर व गोविंदा यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांचा नजराणा सादर केला. ज्युनिअर अनिल कपूर यांचे मंचावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या सोबत विदर्भाचे किशोर कुमार सागर मधुमटके व गोविंदाही होते. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. संगीत संयोजन उल्हास चिटमुलवार यांचे होते. प्रशांत सहारे व संजीवनी बुटी यांनी आयोजन केले होते.

टॅग्स :musicसंगीतAnil Kapoorअनिल कपूर