शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशातील व्यापारी कुटुंबाने १८.५५ लाखांनी फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 21:18 IST

वातानुकूलित उपकरणाची (एसी) विक्री करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका व्यापारी कुटुंबाने नागपुरातील व्यापाऱ्याला १८ लाख ५५ हजारांचा गंडा घातला.

ठळक मुद्देगणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातानुकूलित उपकरणाची (एसी) विक्री करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका व्यापारी कुटुंबाने नागपुरातील व्यापाऱ्याला १८ लाख ५५ हजारांचा गंडा घातला. मोहम्मद अहमद, मोहम्मद साजिया, मोहम्मद चांद पाशा, जमिनल बानो मोहम्मद, मोहम्मद नाजिया मोहम्मद रियाज अशी आरोपींची नावे आहेत. ते सर्व एसी गार्ड हैद्राबाद (विजयवाडा) आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहेत.विनोद चिंतामण हेडावू (वय २९) यांचे मॉडल मिल चौकात माँ बम्लेश्वरी इलेक्ट्रॉनिक्स नावाने दुकान आहे. २० एप्रिलला हेडावूने आरोपींकडे ८० नग एसीची मागणी नोंदवली. त्यासाठी ३३ लाख ७५ हजार रुपये आरोपींना दिले. रक्कम दिल्यानंतर बराच पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी हेडावू यांच्याकडे ४५ नग एसी पाठविले. उर्वरित ३५ नग एसी पाठविलेच नाही. आपली रक्कम परत मागितली असता तीदेखील आरोपींनी दिली नाही. २७ एप्रिलला आरोपींनी हेडावू यांच्या नावाने बिल बनवून स्वत:च्या गाडीतील २५ एसी दुसऱ्याच इसमाला ८ लाखांत विकले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर हेडावू यांनी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. परिणामी हेडावू यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीAndhra Pradeshआंध्र प्रदेश