शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांच्या शोधात अकोला एटीएसचे पथक ‘यूपी’मध्य

By admin | Updated: September 16, 2014 18:20 IST

दहशतवाद्यांचे नातेवाईक शहरात असल्याच्या संशयावरून शोध मोहीमे

अकोला: वर्षभरापूर्वी खंडवा येथून पलायन केलेल्या पाच दहशतवाद्यांच्या शोधार्थ अकोला दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) उत्तर प्रदेशामध्ये गेले आहेत. उत्तर प्रदेशामध्ये सात जणांचा समावेश असलेले एटीएस पथक दहशतवाद्यांविषयी धागेदोरे गोळा करण्यासोबतच त्यांचा शोध घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पाचपैकी काही दहशतवाद्यांचे नातेवाईक अकोल्यात राहत असल्याने, दहशतवादी अकोल्यात त्यांच्याकडे आश्रयास येऊ शकतात. या संशयावरून एटीएस पोलिसांच्या मदतीने शहरात नाकाबंदी करून शोध मोहीम राबवित आहे. वर्षभरापूर्वी खंडव्यातील गणेश तलाई येथील शेख महेबूब उर्फ गुड्ड शेख इस्माईल (२५), अमजद उर्फ दाऊद रमजान खान (२५), मो.असलम उर्फ बिलाल मो. अयुब (२६), मो. अजाजुद्दीन मो. अजीजुद्दीन (३0), जाकीर हुसैन उर्फ शादीक बादरूल हुसैन (३२) हे पाच दहशवादी पळून गेले होते. या पाच दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील एका शहरामध्ये भाड्याची खोली घेऊन आपले बस्तान मांडले. त्यांनी स्वत:ची ओळख लपविली आणि वेशभूषादेखील बदलली. दरम्यान ज्या खोलीमध्ये ते भाड्याने राहत होते, त्या खोलीमध्ये शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी अचानक स्फोट झाला. या स्फोटात त्यांचा एक सहकारी जखमी झाला होता. त्यानंतर याठिकाणाहूनही या दहशतवाद्यांनी पलायन केले. त्या दृष्टिकोनातून राज्यात सर्वत्र अलर्टचा इशारा करण्यात आला. अकोला दहशतवाद विरोधी पथकसुद्धा सतर्क झाले. एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करून दहशतवाद्यांच्या शोधार्थ सर्च मोहीम हाती घेतली आहे. तसेच सात जणांचे एक पथक उत्तर प्रदेशातसुद्धा गेले असल्याची माहिती आहे.(