शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवाल, मेहता पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: May 16, 2016 03:04 IST

मारहाणीची तक्रार करून पोलीस कस्टडीतून सुटका करून घेऊ पाहणाऱ्या नीरज अग्रवाल आणि निमित मेहताला रविवारी गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

सट्टेबाजीचा डब्बा : खासगी सायबर तज्ज्ञांची मदतनागपूर : मारहाणीची तक्रार करून पोलीस कस्टडीतून सुटका करून घेऊ पाहणाऱ्या नीरज अग्रवाल आणि निमित मेहताला रविवारी गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा १९ मे पर्यंत पीसीआर मिळवला. दरम्यान, हजारो कोटींच्या सट्टेबाजीचा डब्बा फोडण्यासाठी पोलिसांनी तीन खासगी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे. गुरुवारी पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. दुसऱ्या दिवशी नीरज (रवीचा भाऊ) आणि निमित (मदतनीस) या दोघांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप लावून न्यायालयीन कस्टडीचा मार्ग धरला. मात्र, मेडिकलमधील डॉक्टरांकडून या दोघांना कसलीही मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचा अहवाल आज कोर्टात सादर करण्यात आला. त्यानंतर या दोघांना कोर्टाने १९ मे पर्यंत पीसीआर मंजूर केला.दरम्यान, रवी अग्रवालच्या मुंबईतील कार्यालयात धाड घालून जप्तीची कारवाई करणारे गुन्हेशाखेचे पथक सोमवारी नागपुरात परत येणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि नागपुरात जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कमधील सांकेतिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी तीन खासगी सायबर तज्ज्ञांना मानधन तत्वावर मदतीला घेतले आहे. हे सायबर तज्ज्ञ डब्बा व्यापाराच्या कोट्यवधींच्या व्यवहाराचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मदत करीत आहेत. काही सनदी लेखापालही हिशेबाची जुळवाजुळव करीत आहेत.(प्रतिनिधी)