शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात व प्रदूषणमुक्त नागपूर

By admin | Updated: April 24, 2016 02:53 IST

देशासोबतच नागपूर व परिसरातील वाढते रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे.

नितीन गडकरी यांचा संकल्प : जिल्ह्याच्या विकासासाठी १८ हजार कोटींचा निधी मंजूरनागपूर : देशासोबतच नागपूर व परिसरातील वाढते रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. नागपुरातील अपघात होणारी स्थळे शोधून तेथे उपाययोजना करण्यात येणार आहे आणि शहरातील रस्त्यांचादेखील ‘मेकओव्हर’ करण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी प्रयत्न राहणार असून खऱ्या अर्थाने उपराजधानीला अपघातमुक्त व प्रदूषणमुक्त शहर करण्याचा संकल्प घेतला असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान गडकरी यांनी नागपूर विकासाच्या ‘व्हिजन’वर प्रकाश टाकला. (सविस्तर पान/२)‘मेट्रो’चा बुटीबोरी, कळमेश्वरपर्यंत होणार विस्तारनागपुरात ‘मेट्रो रेल्वे’च्या कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो रेल्वे’ विमानतळापासून लंडनस्ट्रीट, एमआयडीसी, हिंगणा, वाडी, व्हेरायटी चौक, कामठी, कन्हानपर्यंत चालविण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात बुटीबोरी व कळमेश्वरपर्यंत याचा विस्तार करण्यात येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. जर्मनीची आर्थिक संस्था ‘केएफडब्लू’ निधी देण्यासाठी तयार आहे. ‘मेट्रो’साठी आवश्यक असलेल्या ७७ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून विविध कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टच्या निर्माणकार्यात १५०० कोटी रुपयांची बचत करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.गडकरी यांचे संकल्पदिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणेशहराला मोतीबिंदूमुक्त करणेशहरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करणेविधानसभानिहाय रुग्णवाहिका उपलब्ध करून देणेपिण्याच्या पाण्याची २४ बाय ७ योजना प्रभावीपणे राबविणेशहरातील उद्याने, तलाव, स्मशानभूमी सौंदर्यीकरण करणेगरिबांना ५०० रुपयांत ‘डायलिसिस’ची सुविधा देणार.