शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘बुद्धिस्ट सर्किट’ साठी ७०७ कोटींचा आराखडा

By admin | Updated: August 27, 2016 01:56 IST

लाखो बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले दीक्षाभूमी, कामठीचे ड्रॅगन पॅलेस व शांतिवन चिचोली ही तीनही स्थाने

दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेस-शांतिवन एकमेकांना जोडणार : विकास आराखडा शासनाकडे प्रस्तावितनागपूर : लाखो बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले दीक्षाभूमी, कामठीचे ड्रॅगन पॅलेस व शांतिवन चिचोली ही तीनही स्थाने एकमेकांना जोडून तयार होणाऱ्या ७०७ कोटी रुपयांच्या बुद्धिस्ट सर्किट प्रकल्पाला शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समितीने शासनाकडे प्रस्तावित करण्यासाठी मान्यता दिली. या तीनही क्षेत्राचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री बावनकुळे यांनी आज बैठक घेतली. या बैठकीला माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, सुनील केदार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्र सभापती डॉ. म्हैसेकर व अन्य उपस्थित होते.दीक्षाभूमी ‘अ’वर्ग पर्यटन स्थळाच्या विकासासाठी व येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी ३२५ कोटींचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. या विकास आराखड्याची जबाबदारी नासुप्रकडे सोपवण्यात आली आहे.