शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

५९ ग्राहक ांचा पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: July 13, 2016 03:31 IST

महापालिकेच्या जलप्रदाय विभागामार्फत थकबाकीदारांसाठी पाणीबिलाची ५० टक्के थकबाकी एकमुस्त भरून बिलाची

 मनपाची कारवाई : थकबाकीदारांच्या विरोधात धडक मोहीम नागपूर : महापालिकेच्या जलप्रदाय विभागामार्फत थकबाकीदारांसाठी पाणीबिलाची ५० टक्के थकबाकी एकमुस्त भरून बिलाची पाटी कोरी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या योजनेला लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या उपभोक्त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम जलप्रदाय विभागाने हाती घेतली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी ५९ उपभोक्त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ न घेतलेल्या थकबाकीदारांना आता थकबाकीची संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. अन्यथा त्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून थकबाकी असल्याने उपभोक्त्यांना ही रक्कम भरता यावी. यासाठी जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी यांनी १६ ते ३० जून २०१६ दरम्यान थकबाकीत ५० टक्के सूट देण्याची योजना आणली होती. यात बिलाची पाटी कोरी करण्याची संधी उपभोक्त्यांना मिळाली होती. या योजनेला लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या योजनेचा लाभ न घेतल्यास थकबाकीबाबत भविष्यात कुठलाही अर्ज वा विनंती विचारात घेतली जाणार नाही, याची जाणीव थकबाकीदारांना करून दिली होती. परंतु हजारो थकबाकीदारांनी याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे थकबाकीदारांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी झोननिहाय पथके गठित केलेली आहेत. पाणीपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी बिलाची रक्कम भरावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.(प्रतिनिधी)