शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ५० चालक प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST

नागपूर : देशात २२ लाख चालकांची गरज आहे. उत्तम चालक मिळण्यासाठी राज्यात विविध ५० ठिकाणी चालक प्रशिक्षण केंद्र सुरू ...

नागपूर : देशात २२ लाख चालकांची गरज आहे. उत्तम चालक मिळण्यासाठी राज्यात विविध ५० ठिकाणी चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. या केंद्रासाठी व नागपूर जिल्ह्यातील गोधनी येथे मंजूर झालेले ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग ॲन्ड रिसर्च’ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीण इमारतीचा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचा इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परिवहन व संसदीय कार्य मंत्री अ‍ॅड. अनिल परब होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. परिणय फुके, आ. आशिष जयस्वाल यांच्यासह परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते.

चालक प्रशिक्षण केंद्रासाठी ६ एकर जागा

पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, शहरामध्ये मानेवाडा येथे परिवहन खात्यातील क्षेत्रीय परिवहन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी ६ एकर जागेची पाहणी केली आहे.

प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर ग्रामीणचे परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार पूर्व आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला माजी आमदार प्रकाश गजभिये, मिलिंद माने, नागपूर शहरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर आदी उपस्थित होते.