शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात ३४ वाघांचा मृत्यू

By admin | Updated: July 7, 2015 02:18 IST

एकीकडे केंद्र व राज्य सरकार देशभरातील वाघांचे संरक्षण व संवर्धनासाठी धडपड करीत आहे ..

संजय रानडे  नागपूरएकीकडे केंद्र व राज्य सरकार देशभरातील वाघांचे संरक्षण व संवर्धनासाठी धडपड करीत आहे तर दुसरीकडे जानेवारी २०१५ पासून गत सहा महिन्यात देशभरात विविध करणांमुळे एकूण ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक कर्नाटकमध्ये नऊ वाघांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून येथे सहा वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र व तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. येथे ५-५ वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पाचपैकी एका वाघाचा जळगाव जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तसेच २३ एप्रिल ते २९ जूनदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात चार वाघांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाला धक्कासहा महिन्यातनागपूर : एवढ्या कमी कालावधीत पाच वाघांच्या मृत्यूने वन विभागाला फार मोठा धक्का बसला आहे. राज्यात २०१४ मध्ये याच काळात वाघाचे कातडे व इतर अवयवांच्या तस्करीच्या दोन घटना पुढे आल्या होत्या. यावर्षी वाघाच्या मृत्यूची पहिली घटना १ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील दौलाखेडा येथील कम्पार्टमेंट क्र. ५७२ मध्ये उघडकीस आली. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा डिव्हिजनमध्ये २३ एप्रिल रोजी जुनोना रेंजमधील कम्पार्टमेंट क्र. ४७६ मध्ये एका वाघाच्या मृत्यूची घटना पुढे आली. तसेच दुसरी घटना ब्रम्हपुरी डिव्हिजनमधील तळोधी रेंजमध्ये, तिसरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर एरियात व चौथी घटना सिंदेवाही रेंजमधील काघाटा येथील कम्पार्टमेंट क्र. १६८ मध्ये पुढे आली. (प्रतिनिधी) ३४ वाघांचा मृत्यू