शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील २९ वृद्ध कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:09 IST

सावनेर : सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ४६ पैकी २९ वृद्धांना कोरानाची लागण झाली आहे. यातील ८ वृद्धांना सावनेर ...

सावनेर : सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ४६ पैकी २९ वृद्धांना कोरानाची लागण झाली आहे. यातील ८ वृद्धांना सावनेर येथील शासकीय कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ. संदीप गुजर यांनी दिली.

सावनेर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमाला कोरोनाने विळखा घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे पत्र पाठविण्यात आले होते. मात्र प्रशासनाने प्राथमिकता देऊन तातडीने लसीकरण केले नाही असा व्यवस्थापनाचा आरोप आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने या वृद्धाश्रमाला कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या नाही. या वृद्धाश्रमात ऑक्सिजन सिलिंडर, महत्त्वाच्या औैषधी नाहीत. यासंदर्भात हे वृद्धाश्रम संचालित करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल अ‍ॅण्ड एज्यूकेशन सोसायटीचे सचिव युगांत कुंभलकर यांना विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला. वृद्धांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.