शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटद्वारे बँक खात्यातून २४ हजार उडविले

By admin | Updated: July 7, 2014 00:59 IST

जरीपटका येथील एका व्यक्तीच्या बँक अकाऊंट आणि एटीएमची माहिती घेऊन त्याच्या खात्यातून आरोपीने इंटरनेटद्वारा २४ हजार रुपये परस्पर काढून नेले.

नागपूर : जरीपटका येथील एका व्यक्तीच्या बँक अकाऊंट आणि एटीएमची माहिती घेऊन त्याच्या खात्यातून आरोपीने इंटरनेटद्वारा २४ हजार रुपये परस्पर काढून नेले. भगवानदास लालचंद साधवानी (५५) रा. कथ्या साई वसनशाह चौक जरीपटका असे फिर्यादीचे नाव आहे. २१ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ०८२५२८७७३०४ या क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. स्वत:ला युनियन बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगून त्याने बँक अकाऊंट आणि एटीएमबाबत माहिती मागितली. त्याने विचारलेल्या माहितीनुसार त्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून इंटरनेटच्या माध्यमाने २४ हजार ९१९ रुपये परस्पर काढण्यात आले. याबाबत माहिती होताच जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)