शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

२०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:00 AM

गेल्या ३६ वर्षांत शेअर बाजाराचा निर्देशांक आठ वर्षे चढला तर उर्वरित वर्षांत तो खाली आला. २०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत किरण जाधव अ‍ॅन्ड असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव यांनी ‘व्हिजन २०२४ आॅफ स्टॉक मार्केट’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात काढले.

ठळक मुद्देकिरण जाधव अ‍ॅन्ड असोसिएट्सचे भाकीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या ३६ वर्षांत शेअर बाजाराचा निर्देशांक आठ वर्षे चढला तर उर्वरित वर्षांत तो खाली आला. २०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत किरण जाधव अ‍ॅन्ड असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव यांनी ‘व्हिजन २०२४ आॅफ स्टॉक मार्केट’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात काढले. यावेळी किरण जाधव अ‍ॅन्ड असोसिएट्सचे सेंट्रल रिजन हेड ज्ञानेश्वर बढे उपस्थित होते. चर्चासत्रात दोन हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित होते. जाधव म्हणाले, १९८० ते २०१७ पर्यंत चलनवाढीचा दर ७.९४ टक्के होता. यादरम्यान सोन्यावर ९.२३ टक्के, बँक ठेवीवर ८.८३ टक्के आणि शेअर बाजारात १६.४ टक्के परतावा मिळाला. शेअर बाजाराने चांगला परतावा दिला म्हणून नव्हे तर गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात वाचून व समजून गुंतवणूक करावी. एकदा मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण समजल्यास शेअर बाजारात जास्तीत जास्त नफा कमविता येतो. लोकांनी गुंतवणुकीसंदर्भात भीती बाळगू नये. निर्देशांक जेव्हा चढतीवर असतो, तेव्हा शेअरची विक्री करणे योग्य ठरते. त्यानंतर मार्केट खाली येण्यास सुरुवात होते. २०१९ च्या निवडणुकीत काहीही घडो, पण शेअर बाजाराचा निर्देशांक उंचावेल, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :nagpurनागपूरshare marketशेअर बाजार