लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं - Marathi News | As soon as the alliance was formed, he gave his first speech after leaving Shiv Sena; BJP taunted Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं

Raj Thackeray BJP: मनसे आणि उद्धवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने राज ठाकरेंवर पहिला हल्ला केला.  ...

Kolhapur Municipal Election 2026: सन्मानाने जागा द्या, अन्यथा मातोश्रीवर विषय मांडू; उद्धवसेनाही नमते घेईना  - Marathi News | Uddhav Sena decides to take the issue of seat distribution in Kolhapur Municipal Corporation elections directly to Matoshree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: सन्मानाने जागा द्या, अन्यथा मातोश्रीवर विषय मांडू; उद्धवसेनाही नमते घेईना 

चार जागांवर अडले ...

Kolhapur Municipal Election 2026: ईर्ष्या दिसली, पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री - Marathi News | Even though not a single application was received on the first day for the Kolhapur Municipal Corporation elections 510 nomination papers were sold | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: ईर्ष्या दिसली, पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री

मतदान यंत्रे पुढील आठवड्यात येणार ...

उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Big blow to Uddhav Thackeray in Ulhasnagar; Kalyan district chief Dhananjay Bodare joins BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश

उल्हासनगर शिवसेना म्हणजे बोडारे बंधू असे समीकरण झाले होते. कलानी विरुद्ध बोडारे असा सामना शहरवासीयांनी बघितला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धवसेना मजबूत करण्याचे काम बोडारे बंधू यांनी केले. ...

PMC Elections 2026: राज्यातील महायुतीच्या प्रयाेगाने पुण्यात शिंदेसेनेला बळ...!  - Marathi News | PMC Elections Shinde Sena gains strength in Pune due to the efforts of the Mahayuti in the state...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections 2026: राज्यातील महायुतीच्या प्रयाेगाने पुण्यात शिंदेसेनेला बळ...! 

सत्तेत असल्याची ताकद वापरून शिंदे यांनी शिंदेसेना पक्ष वाढीचा सपाटा लावला आणि त्यांना पुण्यात अधिक बळ मिळताना दिसत आहे. ...

महापालिका निवडणूक 2026: भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढतेय; मतविभाजनाची धास्ती आणि पक्षामध्ये गोंधळ - Marathi News | Municipal elections: BJP sees increasing number of aspirants; Fear of vote splitting and confusion within the party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक 2026: भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढतेय; मतविभाजनाची धास्ती आणि पक्षामध्ये गोंधळ

Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीमुळे शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे. महापालिकेत चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तर युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. ...

पालिकेप्रमाणेच मनपात राजकीय वितुष्टाला धार; मित्रपक्षांतील नेत्यांशी असलेल्या संघर्षामुळेही युती व आघाडीत अडचणी - Marathi News | Like the municipality, political discord in the Parbhani municipal corporation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालिकेप्रमाणेच मनपात राजकीय वितुष्टाला धार; मित्रपक्षांतील नेत्यांशी असलेल्या संघर्षामुळेही युती व आघाडीत अडचणी

बाणा सोडायला कोणीच तयार नाही... ...

जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा - Marathi News | Jalana Municiple Election: All options are open if BJP does not form alliance in Jalna Municipal Corporation; Eknath Shinde Sena MLA Arjun Khotkar warns | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा

मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं इथल्या नेत्यांनी ठरवले असेल तर त्याला मी काय करू शकतो असं सांगत त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. ...