लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय मुंबईतच; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | The exact number of seats Shinde Sena will get will be decided in Mumbai Neelam Gorhe clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय मुंबईतच; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण

भाजप १५ जागांवरच अडून राहिला तर पुढे काय पर्याय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे असे म्हणत गोऱ्हे यांनी आम्ही युतीबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली ...

लातूरचा 'सहावा' महापौर कोण? आरक्षणाकडे लक्ष, मुंबईतील 'बिग बजेट' उमेदवारांचीही 'एंट्री'! - Marathi News | Who is the 'sixth' mayor of Latur? Attention to reservation, 'big budget' candidates in Mumbai jump in the elections | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरचा 'सहावा' महापौर कोण? आरक्षणाकडे लक्ष, मुंबईतील 'बिग बजेट' उमेदवारांचीही 'एंट्री'!

लातूर महानगरपालिका निवडणूक; १३ वर्षांचा प्रवास, पाच महापौर, सहावा कोण? याची उत्सुकता ...

राजकीय वारे बदलले; स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असूनही भाजप-शिंदेसेनेत युतीची अपरिहार्यता - Marathi News | Signs of changing political calculations in Nanded Municipal Corporation; Despite differences between local leaders, BJP-Shinde Sena alliance inevitable | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राजकीय वारे बदलले; स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असूनही भाजप-शिंदेसेनेत युतीची अपरिहार्यता

नांदेड महापालिका निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. ...

उल्हासनगरात महायुतीवर प्रश्नचिन्ह; शिंदेसेना, ओमी टीम आणि साई पक्ष नेत्यांची बैठक, रविवारी यादी करणार प्रसिद्ध - Marathi News | Question mark over Mahayuti in Ulhasnagar; Shinde Sena, Omi Team and Sai Party leaders meet, list to be announced on Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात महायुतीवर प्रश्नचिन्ह; शिंदेसेना, ओमी टीम आणि साई पक्ष नेत्यांची बैठक, रविवारी यादी करणार प्रसिद्ध

Ulhasnagar Municipal Corporation Election: महायुतीची समन्वय समिती स्थापन होऊनही उमेदवारी निश्चित होत नसल्याने, शिंदेसेना, ओमी टीम व साई पक्षाच्या नेत्यांनी रिजेन्सी हॉल मध्ये शनिवारी बैठक झाली. त्यांनी भाजप शिवाय रविवारी यादी प्रसिद्ध करण्याची माहिती ...

राष्ट्रवादीच्या जागा भाजपकडून ‘टार्गेट’; राष्ट्रवादीचीही उमेदवार खेचण्याची व्यूहरचना, दोघांमध्ये खेचाखेची - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election BJP targets NCP seats; NCP also plans to attract candidates, tussle between the two | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादीच्या जागा भाजपकडून ‘टार्गेट’; राष्ट्रवादीचीही उमेदवार खेचण्याची व्यूहरचना, दोघांमध्ये खेचाखेची

Pimpri Chinchwad Municipal Corporation Election राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महापालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे, तर भाजपनेही कंबर कसली आहे ...

स्थानिक नेत्यांनी हात टेकले, छत्रपती संभाजीनगरचा 'पेच' आता फडणवीस-शिंदेंच्या दरबारी! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's seat allocation 'trouble' now at Fadnavis-Shinde's court! 5-hour marathon meeting fruitless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक नेत्यांनी हात टेकले, छत्रपती संभाजीनगरचा 'पेच' आता फडणवीस-शिंदेंच्या दरबारी!

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले बैठकांचे सत्र आणि आज शनिवारी झालेली ५ तासांची मॅरेथॉन बैठक होऊनही भाजप आणि शिंदेसेनेमध्ये काही जागांवरून एकमत होऊ शकले नाही. ...

सोलापूर: राजकीय घडामोडींना वेग ! दोन माजी महापौरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Solapur Municipal Election Political developments gain momentum! Two former mayors join Ajit Pawar's NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजकीय घडामोडींना वेग ! दोन माजी महापौरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Solapur Municipal Corporation Election : ॲड. यु. एन. बेरिया काँग्रेसला तर नलिनी चंदेले यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ...

Sangli Municipal Election 2026: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेना - Marathi News | The seat sharing formula for the Sangli Municipal Corporation elections is yet to be finalized within the Maha Vikas Aghadi alliance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेना

आघाडीचे गणित जुळविताना नाराजांची फौजच तयार होऊ नये, म्हणून नेत्यांकडून चर्चेच गुऱ्हाळ ...