लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही" - Marathi News | BMC Election 2026 BJP Dirty Tactics Exposed Uddhav Thackeray Slams Rival Party for Dividing Ghosalkar Family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"

भाजपची घरफोडी वृत्ती ठेचायला आलोय म्हणत उद्धव ठाकरे यांनी विनोद घोसाळकरांचे कौतुक केले. ...

मराठी मुंबईकरांची मने कोण जिंकणार? ठाकरे बंधूंची युती की महायुती? - Marathi News | bmc election 2026 who will win the hearts of marathi mumbaikars thackeray brothers alliance or bjp mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मुंबईकरांची मने कोण जिंकणार? ठाकरे बंधूंची युती की महायुती?

गेली तीन दशके मराठी मतदार पालिका निवडणुकीत निर्णायक घटक राहिला. यावेळी केवळ भावनेवर नाही तर अनुभवावर मतदान करेल, असे दिसते. ...

लुटारूंची टोळी, पश्चाताप, कमी होत चाललेला मराठी माणूस - Marathi News | gang of robbers regret the declining Marathi man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लुटारूंची टोळी, पश्चाताप, कमी होत चाललेला मराठी माणूस

महामुंबईत फार वेगळे चित्र नाही.  ...

मुंबई काँग्रेसचा ‘बेस्ट’साठी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर; ‘बेस्ट’ पुनरूज्जीवनचा ९ कलमी कार्यक्रम - Marathi News | bmc election 2026 mumbai congress releases separate manifesto for best 9 point program to revive best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसचा ‘बेस्ट’साठी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर; ‘बेस्ट’ पुनरूज्जीवनचा ९ कलमी कार्यक्रम

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने बेस्ट बससेवेसाठी स्वतंत्र नऊ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ...

“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका - Marathi News | bmc election 2026 cm devendra fadnavis slams thackeray brothers over vachan nama for mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका

ठाकरे बंधूंचा प्रीतिसंगम नाही तर भीतिसंगम आहे. ठाकरे बंधूंनी जाहीर केलेला वचननामा नव्हता तर वाचूननामा होता, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा - Marathi News | bmc election 2026 meals for rs 10 in mumbai thackeray brothers promise pledge for municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा

घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या आघाडीने वचननाम्यात दिले आहे. ...

“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे - Marathi News | bmc election 2026 mns chief raj thackeray said we are hindus not hindi the mayor of every city here will be Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे

महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच पाहिजे. आमचा जो महापौर होईल, तो मराठीच होणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ...

“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप - Marathi News | bmc election 2026 the assembly speaker should be suspended uddhav thackeray alleges misuse of office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप

भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ...