लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर काँग्रेसने कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. ...
Operation Sindoor: भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन 'सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. ...
Operation Sindoor Videos: भारताने पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. २५ मिनिटांच्या हल्ल्यात या जागा अवशेषापुरत्याच राहिल्या आहेत. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. ...
Naxal news latest: एकीकडे पहलगाममधील दहशतवाद्यांवरील कारवाईची चर्चा असतानाच भारतीय सुरक्षा जवानांनी छत्तीसगड-तेलंगणांच्या सीमेवर नक्षल्यांच्या नेटवर्क जबर प्रहार केला. ...
अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. ...
Operation Sindoor: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. आता पाकिस्तानचे भारतातील स्लिपर्स सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समु ...
Operation Sindoor In Pakistan: दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्याला भारतीय लष्कराने ७ मे रोजी उत्तर दिले. मध्यरात्री भारताने असे उत्तर दिले की दहशतवाद्यांची, त्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची झोपच उडाली. पाकिस्तानी नागरिक ...