नवरा बायकोचा प्रेमळ संवाद सुरू होता..
नवरा- मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..
बायको- माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे.. तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी लढेन...
नवरा- पण तू तर फक्त माझ्याशीच भांडत असतेस..
बायको- अहो, तुम्हीच तर माझं जग आहेत..
नवऱ्यानं कपाळावर हात मारून घेतला...