नवरा सतत क्रिकेट पाहत असल्यानं बायको प्रचंड वैतागली...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बायको- पूर्ण दिवस क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट.. आता नाही सहन होत.. मी घर सोडून चालले....
नवरा (कॉमेंट्री करत)- आणि पहिल्यांदाच पायांचा अतिशय सुंदर वापर....