Marathi Joke : महिला चप्पल खरेदीसाठी गेली, दुकानदारावर आली गयावया करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:37 IST2024-10-22T16:37:25+5:302024-10-22T16:37:25+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : महिला चप्पल खरेदीसाठी गेली, दुकानदारावर आली गयावया करण्याची वेळ
एक महिला चप्पल खरेदीसाठी बाजारात गेली.
दुकानदार- मी तुम्हाला दुकानातील सगळ्या चपला दाखवल्या. आता दुकानात अशी एकही चप्पल शिल्लक नाही, जी तुम्ही पाहिलेली नाही.
महिला- अहो तो समोरचा डबा पाहा ना.. तो नाही दाखवला तुम्ही...
दुकानदार- अहो मॅडम, पाया पडतो तुमच्या. माझा जेवणाचा डबा आहे तो..