Marathi Joke : पत्नी एक दिवस पतीचा मोबाईल चेक करत होती आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 16:14 IST2024-11-01T16:14:29+5:302024-11-01T16:14:29+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke One day the wife was checking her husband s mobile phone husband wife comedy joke | Marathi Joke : पत्नी एक दिवस पतीचा मोबाईल चेक करत होती आणि....

Marathi Joke : पत्नी एक दिवस पतीचा मोबाईल चेक करत होती आणि....

पत्नी एक दिवस पतीचा मोबाईल चेक करत होती... 

पत्नीनं नवऱ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट पाहिली..

त्यात काही नंबर...

डोळ्यांचा इलाज

ओठांचा इलाज

हृदयाचा इलाज

असे सेव्ह होते...

संतापलेल्या पत्नीनं स्वत:चा नंबर डायल केला.. 

तिचा नंबर 'नाइलाज' म्हणून सेव्ह होता..

Web Title: Marathi Joke One day the wife was checking her husband s mobile phone husband wife comedy joke

टॅग्स :Jokesविनोद