पेशंट - डॉक्टर साहेब, तुम्ही या लिहून दिलेल्यापैकी सर्वात वरचं औषध मिळत नाहीये.
डॉक्टर - अहो, ते लिहिलेलं औषध नाही,
मी पेन चालू आहे की नाही ते पाहत होतो…
पेशंट- धन्य...! तुमच्या अहो मी ५२ मेडिकल शॉप फिरून आलो ना....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:56 IST