सिक्युरिटी गार्डच्या पदासाठी मुलाखत सुरू होती..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मुलाखतकारानं एका उमेदवाराला विचारलं, इंग्रजी भाषा येते का?
उमेदवारानं शांतपणे प्रतिप्रश्न केला, ''का..? चोर इंग्लंडमधून येणार आहेत का..?''