Marathi Jokes: स्टेशन जवळ असूनही २० रुपये कसले?; प्रश्नकर्त्या तरुणीला रिक्षावाल्याचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 07:05 AM2021-02-09T07:05:00+5:302021-02-09T07:05:01+5:30

Marathi Jokes: रिक्षावाल्याचं उत्तर ऐकून तरुणीची बोलती बंद

auto driver young girl marathi funny jokes | Marathi Jokes: स्टेशन जवळ असूनही २० रुपये कसले?; प्रश्नकर्त्या तरुणीला रिक्षावाल्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: स्टेशन जवळ असूनही २० रुपये कसले?; प्रश्नकर्त्या तरुणीला रिक्षावाल्याचं भन्नाट उत्तर

Next

तरुणी- स्टेशनपर्यंत जायचे किती रुपये होतील?

रिक्षावाला- वीस रुपये होतील मॅडम..

तरुणी (थोडीशी हैराण होऊन)- स्टेशनचे २० रुपये..?

रिक्षावाला- हो मॅडम, स्टेशन दोन किलोमीटर दूर आहे इथून..

तरुणी (हातानं इशारा करत)- इकडेच तर आहे.. कुठे दूर आहे..?

रिक्षावाला- मॅडम, हात मागे घ्या.. नाही तर चुकून एखाद्या रेल्वेला लागायचा..
 

Web Title: auto driver young girl marathi funny jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.