आजवर मी अनेक देशांत फिरलेय; पण दक्षिण कोरियाला जायचा योग अगदी अचानक आला. बौद्ध भिक्षू आणि तिथल्या मठांतला अनुभव अतिशय वेगळा होता. पण एक गोष्ट अजूनही आठवते, भारतीय म्हटल्यावर तिथल्या लोकांच्या डोळ्यांत दिसणारा आदरभाव. हे माझ्यासाठी फारच नवीन होतं. ...
अभ्यासाशिवाय कुठल्याच उपक्रमात सहसा भाग न घेणारा कार्तिक आज अचानक सोसायटीच्या गणपती मंडळाच्या मीटिंगला येऊन बसला. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तो नाही म्हणत होता. कोणीच ऐकत नाही आणि वाद वाढायला लागल्यावर ‘तुम्हाला पाप लागेल.’, असं म्हणून तो शा ...
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यंदा पूर आला, मात्र अनेक ठिकाणी पावसाने इंगाही दाखवला. त्यामुळे काही ठिकाणी कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. खरे तर असे प्रय} अजूनही ‘प्रयोगिक’च आहेत. शंभर टक्के यश त्यातून मिळत नाही; पण पूर्वीच्या चुका दुरुस्त करणे, ‘वेळ’ साधण ...
पोलिसांवरील वाढता ताण आणि त्यातून होणार्या आत्महत्या. हा सध्या मोठा कळीचा प्रश्न बनला आहे. पण या प्रश्नाकडे ना अधिकार्यांचे लक्ष आहे, ना शासनाचे! का वाढताहेत पोलिसांच्या आत्महत्या? काय आहेत त्यांच्या समस्या? त्यावर उपाय काय? - त्याचाच हा ऊहापोह.. ...
‘सेलिब्रिटींच्या भेटीगाठी’ हे लेखिका अनिता पाध्ये यांचं नवं पुस्तक मंजुल प्रकाशनातर्फे येत्या आठवड्यात प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील हा काही संपादित अंश... ...
भारतीय अर्थव्यवस्था मुदलात ठणठणीत आहे, पश्चिमेच्या ‘गार’ वार्यांमुळे तिला थोड्या शिंका फक्त येत आहेत, असे आडवळणाने सुचवले जात आहे, पण. हजारो कामगारांच्या नोकरीवर वरंवटा फिरतोय, वाहनउद्योग अडचणीत सापडला आहे. घरबांधणी, कापडनिर्मितीत नरमाई आहे. रोजग ...
राजेशचं कोणीच ऐकलं नाही. शेवटी त्यानं एकट्यानंच सुरुवात केली. कुदळ घेतली, फावडं घेतलं. त्याला 15 बाय 15 फुटाचा खोल खड्डा खणायचा होता. त्याची मेहनत बघून आधी त्याचे शिक्षक मदतीला धावले. मग इतर विद्यार्थीही आले. येणार्या वर्षांची बेगमी त्या खड्डय़ात अस ...
मुंबईत एक कार्यक्रम होणार होता. मीही गेलो होतो. ग्रीनरूममध्ये उस्ताद विलायत खाँसाहेब बसलेले होते. फोटो काढण्यासाठी मी पुण्याहून आलो असल्याचे त्यांना सांगितले. ‘तो फिर ले लो.’, असं हसत म्हणून समोर ठेवलेली सतार त्यांनी उचलली. छेडायला सुरु वात केली. ...