लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलं रस्त्यावर.. - Marathi News | Younger generation of the world is on the Global Climate Strike on September 20 to save the Earth !.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मुलं रस्त्यावर..

‘हवामानासाठी शाळा बंद’ असे म्हणत  स्वीडनमधील एक चिमुकली मुलगी  त्यांच्याच संसदेबाहेर धरणे देऊन बसली होती. या घटनेला वर्षही होत नाही, तोच जगभरातील 50 लक्ष मुले याच मागणीसाठी या आठवड्यात; 20 सप्टेंबरला रस्त्यावर येणार आहेत.  पृथ्वी वाचविण्यासाठी संपूर् ...

जिन्हें  नाज़ है हिंद पर.. - Marathi News | Memory of Sahir.. - Legendary Poet Sahir Ludhianavi's Priceless Notes, Poems Found In Scrap.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जिन्हें  नाज़ है हिंद पर..

काळाच्या कायम पुढे असलेले प्रख्यात उर्दू कवी आणि गीतकार  साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील  पत्ने, डायर्‍या, कविता व छायाचित्ने नुकतीच मुंबईतील एका भंगाराच्या दुकानात सापडली. तीन दशकांपूर्वी या दुनियेतून  एक्झिट घेतलेला साहिर  भंगारात टाकायच्या ल ...

काजवे आणि फुलपाखरं! - Marathi News | Real and unique efforts of children to save wildlife.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :काजवे आणि फुलपाखरं!

वन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त शाळेनं  अनेक उपक्रम आयोजित केले होते. सर्वाेत्तम निबंधाला मोठं बक्षीस होतं. हुशार विद्यार्थ्यांनीही त्यासाठी  झटून तयारी केली होती; पण ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती, त्यांनाच बक्षिसं मिळाली! असं का झालं?.. ...

‘खजिना’  वाचवण्याची धडपड.. - Marathi News | Struggle to save 'treasure' .. A unique mission to save thousands of books and rare manuscripts damaged in the flood at Sangli | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘खजिना’  वाचवण्याची धडपड..

महापुरात सांगली पाण्याखाली गेलं; पण याच पाण्यात ग्रंथालयांची लाखो दुर्मीळ पुस्तकंही भिजली. बर्‍याच पुस्तकांचा अक्षरश: लगदा झाला. राहिलेली पुस्तकं जगवण्याचे प्रय} सुरू आहेत. त्यासाठी विद्यार्थीही मदतीला येताहेत. हेअर ड्रायरनं पानं सुकवली जाताहेत. त्या ...

ना नोंद, ना मदत. - Marathi News | Heavy rain cuts off Bhamragad from the rest of the world.. A plight of adivasis.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ना नोंद, ना मदत.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या एका बाजूने पर्लकोटा नदी, तर  दुसर्‍या बाजूने पामुलगौतम नदी वाहते.  या दोन्ही नद्या छत्तीसगडमधून येणार्‍या  इंद्रावती नदीला जाऊन मिळतात.  निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी असली तरी, या तिन्ही नद्यांचे पावसाळ्यातील रौद्र रूप  ...

मजूर ते साहित्यिक! - Marathi News | Tea vendor to well-known author.. A journey of Amravati's Laxman Rao | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मजूर ते साहित्यिक!

ही कहाणी आहे एका चहावाल्याची. गेली चाळीस वर्षे दिल्लीत ते चहाची टपरी चालवताहेत. त्याआधी मिलमध्ये मजुरी करीत होते. कोणीच आपली पुस्तके छापत नाही म्हणून, टपरीतला पैसा बाजूला काढून स्वत:च प्रकाशक झाले. अनेक पुस्तके लिहिली. लिखाणावर कार्यशाळा घेतल्या, तत् ...

एका क्रांतियुगाचा अस्त!! - Marathi News | The End of a Revolution !! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :एका क्रांतियुगाचा अस्त!!

या पृथ्वीतलावर काही व्यक्ती समाजाचे ऋण फेडण्यासाठीच जन्म घेतात. समाजऋण, मातृपितृ ऋण फेडण्याची त्यांची अहोरात्र धडपड असते. जो स्वत:करिता जगला तो जिवंत असून मेला व जो दुसऱ्याकरिता जगला तो मरून अमर झाला. हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य असते. अ‍ॅड. नाराय ...

...आता लढाई सर्वसमावेशकतेची - Marathi News | ... now the battle is consensus | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :...आता लढाई सर्वसमावेशकतेची

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं ३७७ कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याला एक वर्ष पूर्ण झालं. दोन गे पुरुष, दोन लेस्बियन स्त्रिया एकमेकांसोबत खुलेपणाने राहू शकतात, शरीरसंबंध ठेवू शकतात याचा आनंद व्यक्त करणारे अनेक प्राईड मार्च देशात निघाले, आनंदोत ...

ट्रम्पेट ते ताशा - Marathi News | A story of an American drummer and percussionist Greg Ellis, who comes to India every year in search and affinity of Indian Classical Music.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ट्रम्पेट ते ताशा

ग्रेग एलिस! पाश्चात्त्य तालवाद्यांच्या दुनियेतला जगप्रसिद्ध ड्रमर! ग्रेग दरवर्षी पुण्यात येतो; कारण या अवलियाला  गणेशोत्सवातल्या ढोल-ताशांचं वेड लागलं आहे! हॉलीवूडवर मोहिनी घालणार्‍या ग्रेगला थेट पुण्यात खेचून आणणारी ही जादू नेमकी आहे तरी काय? ...