पु.लं. ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार असताना त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. पुलं आणि सुनीताबाई दोघांचीही पुस्तकं एका अगदी छोटेखानी घरगुती कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आली. आयुष्यभर पुलंशी बरोबरीच्या नात्यानं वागणार्या सुनीताबाई. ...
भारतात सोनं म्हणजे केवळ एक दागिना नाही. ती एक संस्कृती आहे, संस्कार आहे. सोनं हा कायमच आपल्या काळजाचा तुकडा राहिलेला आहे आणि त्यानं सर्वसामान्यांच्या आयुष्यात कायमच ‘सोन्याची’ भर घातलेली आहे. आज लक्ष्मीपूजन. त्यानिमित्त सोन्याच्या वाटचालीचा आपल्या दा ...
दिवाळी आणि फटाके यांचा अतिशय जवळचा संबंध. मात्र याच फटाक्यांमुळे प्रदूषणही मोठय़ा प्रमाणावर होते. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर ताशेरे ओढले होते. मात्र यातून सुवर्णमध्य काढताना ‘निरी’च्या संशोधकांनी तीस टक्के प्रदूषण कमी करणारे तंत्रज्ञान विकसित केल ...
विसावे शतक मोटारींचे होते; पण एकविसावे शतक मात्न सायकलींचे असणार आहे, याची प्रचिती येत आहे. सायकलींना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्याची सुरुवात कोपनहेगन शहराने 1970च्या दशकातच केली होती. आणि आता अनेक देशांत जाणीवपूर्वक तसे प्रयत्न होत आहेत. ...
दिवाळीचा फराळ देण्या-घेण्यासाठी अनेक जण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतात. त्यानं पर्यावरणाची हानी होते. मग काय करायचं?. मुलांनी एक भला मोठा प्रकल्पच हाती घेतला. आपापल्या घरातले रद्दी पेपर त्यांनी गोळा केले, डिंक आणला, हँडल्स बनवायला सुतळ्या आणल्या आण ...
आपली घरं, मॉल्स, मल्टिप्लेक्स, ऑफिसेस. हे सारं बांधणारी बेघर माणसं. अत्यंत निर्लेपपणाने हे सगळं बांधून ते तिथून निघून जातात. तिथे त्यांना परत प्रवेश नसतो. त्या इमारतीत ते परत फिरकतही नाहीत. हे कष्टकरी जर उद्या समजा नाहीसे झाले तर काय हाहाकार उडेल ...
राजा रविवर्मा या चित्रकाराच्या नावाशी एक गूढ कायमच चिटकलेलं आहे. टोकाची स्तुती आणि टीका वाट्याला आलेला बहुधा हा एकमेव कलाकार. मृत्यूच्या सव्वाशे वर्षांनंतरही त्याची ना लोकप्रियता कमी झाली, ना त्याभोवतीचं गूढ. काय असावं त्यामागचं कारण? त्यासाठी शेवटी ...
‘मला माझ्या पूर्वजांविषयी कुतूहल होतं. त्याचा धागा धरून मी लिहायला सुरुवात केली. साधारण पंधरा वर्षांपूर्वी काही पानं झाल्यावर माझ्या लक्षात आलं की, आपण पूर्वजांची स्तुती वगैरे बरीच करतोय, हे काही आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला शोध घ्यायचाय.’ ...
सर्जनशील कलावंताची प्रतिभा ही त्याच्या कलाकृतीतून उमटते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसारख्या छोट्या गावातही ती उमलते, फुलते आणि सातासमुद्रापार पोहोचते. भद्रावतीचा ध्येयवेडा चित्रकार महेश महादेव मानकर हे त्याचे नाव. महेशने जलरंगातून साकारलेल्या निसर् ...