मराठवाडा वर्तमान :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साई जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली. त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी हेच सार्इंचे जन्मस्थान असल्याचा निर्वाळा दिला. साई जन्मस्थानाच्या निमित ...
विस्तीर्ण, हिरवागार ऑस्ट्रेलिया. कांगारूंचा, समुद्राच्या फेसाळ लाटांचा, सोनेरी वाळूचा देश. इथे राहण्याचं स्वप्न पाहताना कधीच मनात आलं नाही की इथेही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. ...
गेली एकोणवीस वर्षं मी ज्या देशात राहातो, त्या ऑस्ट्रेलियाला दोनेकशे फूट उंच आगीच्या जळत्या भिंतीने वेढून टाकलं आहे. जिभल्या चाटत पुढे पुढे सरकणार्या या भिंतीनं वाटेत येईल ते गिळून टाकण्याचा सपाटा लावला आहे.. ...
एका व्यक्तीला योग्य तेवढंच पाणी भरून वाहून नेता येईल, परिस्थितीनुसार ते पाणी योग्यरितीने साठवताही येईल अशी ‘घागर’ ‘डिझाइन’ करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले असतील? ...
2014 पासून भारतात 350हून अधिक वेळा इंटरनेटबंदीचे निर्णय घेतले गेले आहेत. भारतातल्या विविध भागात गेल्या वर्षी शंभरहून अधिक वेळा इंटरनेटबंदी लागू करण्यात आली. खर्या आयुष्यातल्या संचारबंदीसारखीच व्हर्चुअल आयुष्यातली ही संचारबंदी आहे, ज्यामुळे नागरि ...
या पुस्तकात वऱ्हाडातील स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना असलेल्या गाविलगड, नरनाळा, असदगड, भैरवगड, मैलगड किल्ल्यांचे दर्शन घडते. अनेक पुरातन मंदिरात आजही प्राचिन, मध्ययुगीन मूर्तीकलेचे नमुने पाहायला मिळतात. काही ठिकाणची मूर्तीकला ही लक्षवेधी आहे, तर काही ग ...
सभोवती झाकोळून आले आहे. श्वास नीट घेता येत नाही, घुसमटते आहे. राजसत्तेला माणसाच्या जीविताचे काही मोल आहे की नाही, असेही वाटते आहे, असे वातावरण फार काळ टिकणार नाही. ...
आज आपल्या समाजाला, सत्ताधारी विचारधारेला चिकित्साच नकोशी झाली आहे. या ‘नकोसेपणा’ला ज्यांनी हरकत घ्यावी, ते सामान्य नागरिक तर ‘चिकित्सा म्हणजे काय?’ हेच जाणत नाहीत; कारण त्यांना मिळालेल्या शिक्षणात या ‘चिकित्सा’ नामक गोष्टीचा संस्कार सोडा, साधा स ...