जगप्रसिद्ध प्रॉडक्ट डिझायनर करीम रशिद. जागतिक दर्जाच्या हजारो ब्रँड्ससाठी काम करणारा हा कलावंत अतिशय विनयशील आहे. ते म्हणतात, उत्तम दर्जाची, सुंदर डिझाइनची प्रॉडक्ट्स जगाला देऊन हे जग सुसह्य बनविणे हे डिझायनर्सचे काम आहे. यासाठी मला फक्त एक पेन, ...
माणसानं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि मानवी उत्क्र ांतीच्या प्रवासाला एक अद्भुत वळण मिळालं. डिझाइनचा प्रवासही एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला. याआधी दोन महत्त्वाच्या वस्तूंचं डिझाइन माणसानं केलं होतं, ते म्हणजे घड्याळ आणि प्रिंटिंग मशीन. ...
आगामी काळात आपण कुठे असू, आपलं भविष्य आणि भवितव्य काय, हे डिजिटल टेक्नॉलॉजी निश्चित करणार आहे. त्यातून निर्माण होणारा डेटा महाप्रचंड असणार आहे. डेटाच्या याच वैश्विक धाग्यानं जगाच्या प्रगतीचं वस्र विणलं जाणार आहे. तेच एकमेव जागतिक चलनही असणार आह ...
‘कर्मशिअल’ आणि ‘आर्ट फिल्म’ यातली सीमारेषा गेल्या 15 वर्षांत नष्ट झाली. आपल्या मातीतल्या कहाण्या हे चित्रपटांचे विषय बनले. ‘हैदर’सारखा चित्रपट व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाला तरच आपण त्याचे पैसे घेऊ ही माझी अट शाहीद कपूरसारख्या कलाकारानेही मान्य क ...
महाराष्ट्र कीर्तनाची परंपरा मानणारा प्रदेश आहे. पण कीर्तनाची परंपरा मानणारा इथला माणूस कीर्तनकारांच्या वर्तनावर मोठे बारकाईने लक्ष ठेवत असतो. भागवत सप्ताहासाठी आले अन् गावातील सून घेऊन गेले... ही वार्ता एका महाराजांबद्दल विदर्भात वादळ उठवून गेली. अमु ...
‘अन्यायकारक विकास धोरणांची मोठी किंमत आम्हा मुलांनाच उद्या चुकवावी लागणार आणि भविष्याची धुळधाण होणार’ हा धोका लक्षात येताच स्वीडनच्या अवघ्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग या विद्यार्थिनीने शाळेला सुट्टी मारून दर शुक्रवारी तिथल्या संसदेसमोर बसून आंदोल ...
ट्रंप यांच्यासारख्या व्यक्तीला कसलाही विधीनिषेध नाही कारण कोणत्याही विचारधारेतून त्यांची जडणघडण झालेली नाही असे समजण्यात येते. स्वार्थी विचार करणारा तो एक व्यापारी आहे, असे भारतातील विश्लेषक म्हणतात. तथापि, असे समजणे चुकीचे आहे. ट्रंप यांचा स्वतःचा ए ...
वैज्ञानिक व अवैज्ञानिक काय हे कीर्तनकारांनीही जाणले पाहिजे. संत तुकारामांनी वेदांचीही चिकित्सा केली. ती परंपरा आज पुढे जात आहे का? धर्म की धर्मापलीकडे याचा शोध कीर्तनकारांनाही घ्यावा लागेल. अन्यथा इंदोरीकर महाराजांभोवती जो वाद उद्भवला तसे प्रस ...
केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना स्पेनला जायची संधी मिळाली आणि तिथे कथक नावाच्या आजवर न ऐकलेल्या भारतीय नृत्यप्रकाराची चाहूल लागली. घरदार सोडून आणि कुटुंबाला दुखावून 95 साली मी प्रथम भारतात आले ते अनेक आडवे-तिडवे प्रश्न मनात घेऊनच. पण नऊ ...