कोरोनाकाळात गस्तीपथकात ‘ड्यूटी’ दिलेल्या एका उमद्या शिक्षकाचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्यानिमित्तानं अनेक प्रo्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. आपत्तीच्या काळात काम करायला शिक्षकांचा नकार नाही, पण कोणती कामं त्यांना दिली जातात? त्याचं किमान प्रशिक्षण ...
टीव्ही मालिका, चित्रपटांचं शूटिंग ही तशी एकदम डायनॅमिक गोष्ट. कधीतरी शूटिंग बघायला येणार्या हौशी मंडळींना बर्याचदा वाटतं, किती निवांत आहेत, ही मंडळी, पण प्रत्येक कोपर्यात काही ना काही चालू असतं. टीव्हीच्या सेटवर तर जास्तच. कारण तिथे प्रत्येक म ...
पूर्व र्जमनीत असताना लहानपणी माझ्या आईने मला संगीतात ढकलण्याचा प्रय} केला, पण मी त्यात रमलो नाही. एकदा घरातलीच भारतीय संगीताची एक कॅसेट ऐकली. त्यात एन. राजम यांचे व्हायोलिन आणि झाकीर हुसेन यांचा तबला ऐकताना अंर्तबाह्य शहारलो. इतका उत्स्फुर्तपणा? कु ...
फॅशनच्या दुनियेत कोणतीच गोष्ट फार काळ टिकून राहत नाही. याला एक अपवाद आहे, तो म्हणजे डेनिम जीन्स. फॅशनच्या या क्षणभंगूर दुनियेत ही जीन्स 150 वर्षांहून अधिक काळ टिकून आहे . कामगारांसाठी मजबूत, टिकाऊ आणि मळखाऊ पॅण्ट तयार करण्याच्या र्मयादित हेतूने खरे ...
कोरोना हा ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. जगातील कुठल्याही ‘व्हायरल’ आजारावरचे पहिले व सगळ्यांत मोठे औषध म्हणजे वेळ. हा आपोआप बरा होणारा आजार असला, तरी तो बरा होताना शरीरातील अवयवांना इजा होते. पण कोरोनामुळे नेमके काय नुकसान होते यावर संशोध ...
स्वच्छता म्हणजे नुसते संडास नव्हे, स्वच्छ तर श्वासही हवा! - हे कोरोनाने पहिल्यांदा लक्षात आणून दिले. व्यसनमुक्ती शक्य नाही म्हणणार्यांना पर्याय मिळवून दिला आणि जीवाणूंवर विजय मिळवलेल्या माणसाला विषाणूंशी लढायला बळही दिले! ...
18-20 मार्चपासून राज्यातील दारूची दुकाने बंद होती. केंद्र सरकारच्या अधिसूचनेचा आधार घेत या आठवड्यात ती सुरू करण्यात आली. दारू दुकाने सुरू झाल्यावर लोकांनी तिथे गर्दी केली, पण ती बंद असताना सोशल मीडियातून कोणीही आक्र ोश केला नव्हता. मग तरीही सरकार ...
जागतिक महासत्ता होता होता चीन आता जागतिक तिरस्काराचा विषय बनू लागला आहे. या परिस्थितीचा आणि चीनविरुद्धच्या नकारात्मकतेचा भारताने लाभ घेण्याची वेळ आली आहे, हे खरेच, आपल्याला संधी आहे, मात्र राजकीय, प्रशासकीय आणि कामगार क्षेत्राची तयारीच नसेल, तर के ...
एका कार्यक्रमात आर. के. लक्ष्मण म्हणाले होते, ‘उत्तम बुद्धी व मानवाच्या शरीररचनेचा ज्यांचा अभ्यास असतो ती व्यक्ती डॉक्टर होते. उत्तम बुद्धी व तंत्नज्ञानाचा ज्यांचा अभ्यास असतो ते इंजिनिअर होतात; पण कुशाग्र बुद्धी, शरीररचना व तंत्नाचा अभ्यास, चांग ...