मुलं, मातृभाषा आणि खिचडी.. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याबद्दल नवीन शैक्षणिक धोरणाचं स्वागत! या धोरणाची उद्दिष्टं साधायची असतील, तर आता शिक्षकांना उत्तम साधनं आणि प्रशिक्षण हे मोठं आव्हान असेल! ...
पनवेलमध्ये क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाला, पुण्यात विनयभंगाचा प्रय} झाला, इतर शहरातही कमी-अधिक प्रमाणात असे अनुभव महिलांना येत आहेत. क्वॉरण्टाइन सेंटर ही स्थानिक यंत्रणेची जबाबदारी आहे, की गृहखात्याची, की वैद्यकीय विभागाची यावरही अ ...
पंधरा मिनिटांत भरारी पथकाने दुकानातला सगळा माल उचलला. तो परत मागायची सोय नव्हती. साहेबाची लहर फिरली असती, तर त्याने पाच हजाराची पावती फाडली असती. त्यापेक्षा माल लुटला जाणंच र्शेयस्कर होतं. ...
राफेल लढाऊ विमाने भारतीय ताफ्यात दाखल झाल्यानंतर देशवासीयांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. मात्र गेल्या 23 वर्षांच्या काळात चौथ्या पिढीच्या लढाऊ विमानांवरच वायुदलाची मदार राहिली आहे. अपघातांमुळे तसेच अनेक विमाने निवृत्त झाल्यामुळे वायुदलात ल ...
अजित सोमण. एक बासरीवादक, प्राध्यापक, कॉपीरायटर, संहिता लेखक, संगीत दिग्दर्शक, कलाशिक्षक.अशा विविध रूपांचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणजे प्रा. अजित सोमण. इतके सारे असामान्य गुण असूनही ते अतिशय निर्मोही होते. अहंभावाचा कुठे मागमूसही नाही. कमालीचा सा ...
पत्ते. कोणीही, कुठेही असलं तरी सहजपणे खेळायला सुरुवात करावी आणि त्यात रंगून जावं, असा जगभरात प्रचंड लोकप्रिय असलेला हा खेळ. कोणाचंही बालपण त्याशिवाय जणू पूर्णच होऊ नये ! पत्ते आपल्या मनी-मानसी असे रुजलेलेले असले तरीही त्यांचा प्रवास अतिशय मोठा आहे. ...
स्वत्व हरवून बसलेल्या जनतेच्या मनात टिळकांनी स्वातंत्र्याची ऊर्मी जागवली. बहुआयामी टिळकांचे व्यक्तिमत्त्व अथांग महासागरासारखे होते; पण स्वतंत्र भारताची पुनर्बांधणी हेच त्यांचे ध्येय होते. टिळक विचार स्वप्नदर्शक नव्हते, त्याला आधुनिकता आणि वास्तवत ...
समतेचा प्रसार करण्यासाठी अण्णा भाऊ आयुष्यभर झटले. समतेचा, माणुसकीचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी आपल्या लेखनाचा उपयोग अस्र म्हणून केला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. ...
ग्राहक संरक्षणाच्या बाबतीत 33 वर्षे जुना कायदा जाऊन नवा कायदा आता लागू झाला आहे. मूळ कायद्यातल्या चांगल्या तरतुदी तशाच ठेवून काळानुसार आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. मात्र अंमलबजावणी कशी होते, यावरच या कायद्याचे यशापयश ठरणार आहे. ग्राहक संरक्षण ह ...