निसर्गाचा र्हास दिवसेंदिवस वाढतोच आहे. प्रकृतीसमोर अनेक संकटं आहेत. ती येतच राहतील. हे शेवटचे संकट असे न मानता येणार्या आव्हानांशी आपण दोन हात केले पाहिजेत. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणार्या रोगांवर अधिक काम करण्याची गरज आहे. त्या ...
शहरासाठी धरण बांधायचे म्हणून तेवढ्या जमिनीवरील झाडे नकाशाच्या टोकावर सापडलेल्या दुसऱ्या जागेवर लावायची असल्या बादरायण तर्कावर पोसलेले आपले नागरी जीवन. ...
एक दिवस महानगरपालिकेतून एक आरोग्य कर्मचारी बाई आणि एका लॅबोरेटरीचा कर्मचारी हे चंद्रावरून आत्ताच आल्याप्रमाणे दिसणारा पीपीई किट घालून मधल्या चौकात हजर झाले. ...
महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तर तुमच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. ...
पहिल्यांदाच आठ निवृत्त पोलीस महासंचालकांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांची ‘राक्षसी’ प्रतिमा उभी करणार्या आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सर्रास मीडिया ट्रायल चालवणार्या काही वृत्तवाहिन्यांच्या विरोधात ही ...
ड्रग आणि सेलिब्रिटी हे नातं नवं नाही. वाट्टेल ती किंमत चुकवत ड्रग खरेदी करणारे सेलिब्रिटी आणि इतरांच्याही हातात विविध देशांच्या सीमा ओलांडत येणारे ड्रग पडतात तरी कसे, हा चक्रावून टाकणारा प्रश्न आहे. हे ड्रग त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी सक्रिय अस ...
स्थानिक बाजारपेठेबरोबरच देशाच्या इतर भागातही शेतमाल विकता यावा आणि चार पैसे मिळावेत असे अनेक शेतकर्यांना वाटते; पण मालवाहतूक आणि इतर खर्च पाहता, बर्याचदा शेतकर्यांना स्थानिक बाजारपेठेतच आपला माल विकावा लागतो. नाशिक ते बिहारमधील दानापूरपर्यंत जाणार ...
देशाच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीशी बोलताना, भेटताना अवघडलेपण येतंच. राष्ट्रपती भवनात पोट्र्रेट लावण्यासाठी, प्रणव मुखर्जी यांच्याशी दोनदा भेट झाली. पण प्रत्येक वेळी त्यांचा भाव असा होता, जणू एखाद्या मित्राला आपण भेटतो आहोत. त्यांचा तोच उमदा भाव मग ...