मोडी लिपीला सातशे वर्षांचा इतिहास आहे. ही लिपी आता आधुनिक होत आहे. मोडी लिपीचे फॉण्ट तयार झाले आहेत. मोडी लिपीमध्ये पुस्तके, ई-पुस्तके, मासिके प्रकाशित होत आहेत. तिचा वापर वाढला पाहिजे. ...
बाबासाहेबांचे धर्मांतर हा हिंदू धर्मावर सूड नव्हता. ते राष्ट्रांतरही नव्हते. धर्मांंतर आर्थिक लाभासाठी नव्हते. सक्तीचेही नव्हते, तर ते स्वाभिमानाच्या प्राप्तीसाठी होते. ...
थिएटरमध्ये मोठय़ा पडद्यावर सिनेमा पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. पण कोरोनाकाळात मनोरंजनाची जबाबदारी ओटीटीपासून ते टीव्हीपर्यंत अनेक माध्यमांनी उचलली. आता पुढे काय? ...
भानू अथैया या वेशभूषाकार असल्या तरी त्या मुळात चित्रकार होत्या. आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हाच विचार सतत केल्यानं त्यांचं काम कायम आगळंवेगळं ठरलं. ...
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना खलनायक ठरवण्यात आले; पण केंद्रीय तपास यंत्रणा ज्या निष्कर्षाप्रत आल्या होत्या, तिथपर्यंत मुंबई पोलीसही पोहोचले होते. मग नवीन काय घडले? ...