मिताली राज. भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान. तिनं शुक्रवारी दहा हजार धावा करण्याचा टप्पा गाठला. सलग २१ वर्षे ही मुलगी खेळते आहे. १६व्या वर्षी इंडिया कॅप तिच्या डोक्यावर आली. १९९९च्या अस्वस्थ काळात २६ जून १९९९, आयर्लंडविरुद्ध ती पहिला सामना खेळली. ...
डॉ. ह. वि. सरदेसाई. आधाराच्या केवळ शब्दांनीच रुग्णाला बरे वाटायला लावणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. डॉक्टरी क्षेत्रात त्यांनी अनेक मैलाचे दगड आखून दिले. ‘डॉक्टर’ आणि ‘रुग्ण’ कसा असावा, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले. त्यांच्या पहिल ...
..अखेर पंडितजींनी सगळी वाद्यं थांबवली आणि क्षणभरानंतर मुलतानी रागाचा षड्ज लावला. निराकारात उमटलेला तो दमदार हुंकार अवकाश भेदून श्रोत्यांच्या कानावर आला, आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. झोंबणाऱ्या वाऱ्यांची आणि हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीची पर्वा न करता ...
Women's Day Special : वाळूवरून चालत गेलेल्या कीटकाच्या पाउलखुणांची समांतर नक्षी तिला तिच्या गझलेच्या ओळी भासतात. त्यात ती तिचे रदीफ, काफिया शोधण्याचा अट्टाहास करते. फूल, सुवास, गीत, अथांग निळे पाणी हे तिचं आवडीचं विश्व. ...
कुत्रा हा अनंत काळापासून माणसाचा मित्र आणि त्याचा सोबती मानला जातो. अनेक गुन्हे आणि गुन्हेगार शोधून काढण्यात तर प्रशिक्षित कुत्र्यांचा हातखंडा आहे. अनेक आजारांवरील उपचारांसाठीही कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा मित्र ठरू शकतो असं शास्त्रज्ञांनी सिद्ध के ...
इंग्रजीमध्ये नुकताच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला गेला असून, त्याचे नाव आहे, ‘एनसायक्लोपीडिया : व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’. या कोशात अशा अनेक नोंदी आहेत. शिवाय, १८५७ मध्ये स्थापन झालेल्या कला परंपरेत शिक्षण घेतलेल्या आणि नावारूपाला आलेल्या त ...
संगीत-नृत्यासारख्या कला या निव्वळ, भरल्या पोटी चार घटका मनोरंजन करण्यासाठी, जीव रमवण्यासाठी नसतात. त्यांचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असणे हे किती वेगळ्या, अर्थपूर्ण पातळीवरचे असते हे सांगणारी ही सारी उदाहरणे !.. ...
अंडरवर्ल्डमध्ये गॉडफादरची काही कमतरता नाही; पण एकापेक्षा एक घातक गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गॉडमदरही आहेत. केवळ गंगूबाईच नव्हे, तर अनेक लेडी डॉननी खतरनाक डॉननाही आपल्या इशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडलंय. कुणी रक्ताचे पाट वाहून, तर कुणी रक्ताचा एक थेंबही ...
बॉम्बे हॉस्पिटलमधील न्युरोसर्जरी विभागातील डॉ. केकी टुरेल हे अत्यंत अनुभवी, निष्णात न्युरोसर्जन आहेत. न्युरोसर्जरी क्षेत्रातील तब्बल ४७ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. न्युरोलॉजिक सोसायटी ऑफ इंडिया, इपिलेप्सी असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल अस ...