परस्परांबद्दल सततच्या संशयाने पछाडलेल्या दोन देशांच्या सीमेवर अचानक एके दिवशी एक उडता पाहुणा उतरतो : कबुतर! त्याच्या पायात असते मायक्रोचीप आणि पंखांवर काही संदेश! - मग पुढे काय होतं? भारत आणि पाकिस्तानच्या भांडणात नवी ‘जेम्स बॉण्ड’ डिप्लोमसी आणणारी ...
कुठल्याही दृष्य कलाकृतीचा निर्मितीबिंदू असतो लेखक. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम करतात ते लेखकाचे शब्द. पण त्याचं योग्य श्रेय त्याला कुठे मिळतं? लेखकाला किती आणि कधी मेहनताना दिला जातो?. श्रेयनामावलीत लेखकाचं स्थान कुठे असतं?. आत्मसन्मानासाठी म्ह ...
हरवत जाणारे शब्द टिकवण्यासाठी ती संस्कृतीही टिकवली पाहिजे, पण ते शक्य आहे का? आपण आज मोटेनं पाणी काढणार आहोत का? जात्यावर दळणार आहोत का? बैलगाडीतून प्रवास करणार आहोत का? याचं व्यावहारिक उत्तर ‘नाही’ असंच येतं. - मग त्यासोबतचे शब्द तरी कसे व्यवहारात ...
अन्य कुठल्याही पक्षासारखाच पांढरा-कबरा पक्षी, पण माणसांच्या जगात कबुतरांना वेगळं आणि अत्यंत खास स्थान आहे, तेही अगदी शेकडो वर्षापासून! या कबुतरांनी माणसांच्या प्रेमाची पत्रं पोचवली, युद्धाचे खलिते सीमापार नेले, मरणाची वार्ता आणली, जीवलगांची खुशाली दि ...
40वर्षे एका घरात राहिल्यानंतर दुसरीकडे जाताना पावलं जड होणारच. शिवाय एवढं सामान उरापोटावर नेऊन करणार काय? काही जणांना म्हटलं, ‘या आणि उचला हवं ते. वर्षानुवर्ष न उघडलेले हे बॉक्सेसही घेऊन जा. आवडेल ते ठेवा, नाहीतर द्या टाकून. त्यात काय होतं ते मात्र ...
आधुनिक प्रणयी प्रेम हे हिंदी चित्रपटांचे मध्यवर्ती कथासूत्र. त्यामुळे स्त्रीला आधुनिक, धीट किंवा बंडखोर दाखवणोही गरजेचेच. त्यातूनच हिंदी चित्रपटातील स्त्री प्रतिमांची ढोबळ सूत्रे प्रस्थापित होत गेली. ...