शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Food: आपण रोज किती कांदे, बटाटे खातो? समोर आली डोळे विस्फारणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 11:31 IST

Onions and Potatoes: स्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. पण कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का? 

- योगेश बिडवईस्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. कांदे आणि बटाटे आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसले तरी त्यांचं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्व जरासं कमी झालेलं नाही. त्यामुळे साहजिकच या वस्तूंचे भाव वाढले की महागाईबरोबरच तो राजकीय मुद्दा बनतो. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का? महाराष्ट्रात महिन्याला थोडेथोडके नव्हे तर एक लाख टन कांदे खाल्ले जातात, तर साधारणपणे ६० हजार टन बटाटे खाल्ले जातात. कांदा, बटाट्याचे पुराण येथेच थांबत नाही, हॉटेल व्यवसायात तर त्यांचे सर्वाधिक महत्त्व आहे.महाराष्ट्रात मुंबई महानगर विभागात (एमएमआर) रोज प्रत्येकी एक हजार टन कांदे आणि बटाटे खाल्ले जातात. त्यानंतर पुणे आणि इतर महानगरांचा क्रमांक लागतो.

५००० वर्षांपासून कांदा शेतीपृथ्वीवर ५ हजार वर्षांपासून कांदा शेती होते. उत्तर पश्चिम भारत, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या डोंगराळ भागात कांद्याच्या उत्पादनास सर्वात आधी सुरुवात झाली. मध्य आशियातील डोंगराळ भाग हे कांद्याचे उत्पत्ती स्थान मानले जाते. 

केवळ ५ टक्के बटाट्याचे उत्पादनमहाराष्ट्रात आपण वापर करतो त्याच्या केवळ ५ टक्के बटाटा उत्पादित होतो. गुजरात आणि मध्य प्रदेशातून आपण ९५ टक्के बटाट्याची गरज पूर्ण करतो. बटाटे केवळ रब्बी हंगामात घेतले जातात. 

औषधी गुणधर्म कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे. हदयरोग, अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.उकडलेल्या बटाट्याची साल भारतीय उपचार पद्धतीत भाजलेली जखम बरी करण्यासाठी लावतात. भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 

भारतात कांदा वापरविभाग       महिना (व्यक्ती/किलो)ग्रामीण       ०.८४२ शहरी         ०.९५१ 

नाशिकची दादागिरी भारतात वर्षभरात दोन ते तीन वेळा कांदा उत्पादन घेतले जाते.कांदा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.देशातील १७%  उत्पादन नाशिक विभागात आणि  १०%  उत्पादन  नाशिक जिल्ह्यात होते.महाराष्ट्रात देशातील कांदा उत्पादन होते. सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा आदी जिल्हे कांद्याच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.विदर्भ व मराठवाड्यात कांदा उत्पादनात वाढ होत आहे. महाराष्ट्रात महिन्याला एक लाख टन कांदे आणि साधारणपणे ६०,००० टन बटाट्यांची मागणी

आपल्या शहरात दररोज किती कांदे, बटाटे खातात? शहर     कांदे (टन)     बटाटे (टन) मुंबई एमएमआर      १,०००              १,००० पुणे     ५००     ४००कोल्हापूर     १२०     ४० नागपूर     ३५०     ४०० औरंगाबाद     १००     ८०नाशिक     २००     ६० जळगाव    १५०     २५ सोलापूर     १०५     १०अकोला     ६०     १०अहमदनगर     ५०     १०महिन्याला एक व्यक्ती साधारण दीड किलो कांदा आणि ८०० ते ९०० ग्रॅम बटाटे खाते. खाद्यसंस्कृती आणि सामाजिक- आर्थिक स्थितीनुसार यात तफावत आहे. 

 

टॅग्स :foodअन्नMaharashtraमहाराष्ट्र