शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
3
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
4
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
5
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
6
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
7
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
8
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
9
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
10
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
11
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
12
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
13
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
14
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

टायर फुटल्याने कार उलटली, सुदैवाने कार चालक बचावला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:13 AM

मंगळवारी सकाळी  ९.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. टायर फुटण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

उरण : जेएनपीए-उरणच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा टायर फुटल्याने कार रस्त्यावरच उलटी. या अपघातात कारचालक अंकुश म्हात्रे (रा. सावरखार-उरण) यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने ते थोडक्यात बचावले असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी दिली.

मंगळवारी सकाळी  ९.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. टायर फुटण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वाहन चालकांनी आपले वाहन चालविताना खबरदारी घेऊन नियमित वाहनांची तपासणी करावी.टायरमधील हवा चेक करावी तसेच मोबाईलवर बोलणे टाळून शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी यानिमित्ताने केले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातcarकार