शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मूळव्याधीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: August 20, 2014 23:49 IST

मूळव्याधीच्या त्रसाला कंटाळून अॅम्युनेशन फॅक्टरीमध्ये काम करणा:या एका तरुणाने लोहगाव येथील खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे.

पुणो : मूळव्याधीच्या त्रसाला कंटाळून अॅम्युनेशन फॅक्टरीमध्ये काम करणा:या एका तरुणाने लोहगाव येथील खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. अगिAशामक दलाच्या जवानांनी मोठय़ा प्रयासाने खाणीमधून त्याचा मृतदेह बाहेर काढला.
गौतम ननावरे (वय 4क्, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अॅम्युनेशन फॅक्टरीमध्ये कामाला जाण्यासाठी सकाळी डबा घेऊन गौतम बाहेर गेला. रात्री उशीर्पयत तो कामावरून परत आला नाही, त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला.
लोहगाव येथील एका सोसायटीजवळ त्याची मोटारसायकल मिळून आली. मोटारसायकलला लावलेल्या पिशवीतील डब्यामध्ये एक चिठठ्ी लिहून ठेवलेली होती. त्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून असलेल्या मूळव्याधीला खूपच कंटाळलो असल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहिले होते. त्यानंतर सोयायटीच्या जवळच असलेल्या खाणीमध्ये त्याची बॉडी दिसून   आली.
अगिAशामक दलाच्या जवानांना फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. खाणीचे दगड कोसळण्याचा संभव असल्याने आतमध्ये उतरणो खूपच अवघड होते. अगिAशामकचे अधिकारी रमेश गांगड, मारुती पवळे, तांडेल सुनील देवकर, फायरमन सुनील धुमाळ, रघुनाथ खांडरे, दत्तात्रय सातव यांच्या पथकाने मोठय़ा प्रयासाने मृतदेह वर काढला.     (प्रतिनिधी)