शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

येळ्ळूर ग्रामस्थांचा पुन्हा मराठी बाणा !

By admin | Updated: February 2, 2015 05:58 IST

येळ्ळूर गावाच्या वेशीवरील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक काढल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीला सहा महिने उलटत नाही तोच ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ लिहिलेला भगवा ध्वज पुन्हा लावला आहे. येळ्ळूरमध्ये रविवारी झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ग्रामस्थांनी पुन्हा मराठी बाणा दाखविला.

बेळगाव : येळ्ळूर गावाच्या वेशीवरील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक काढल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीला सहा महिने उलटत नाही तोच ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ लिहिलेला भगवा ध्वज पुन्हा लावला आहे.येळ्ळूरमध्ये रविवारी झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ग्रामस्थांनी पुन्हा मराठी बाणा दाखविला. संमेलनात कर्नाटक पोलिसांच्या मारहाणीचा निषेध करण्यात आला. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा. राज्यघटनेने दिलेले अधिकार मराठी भाषिकांना देण्यात यावेत, आदी ठरावही केले.साहित्यिक डॉ. मनोज तायडे (अमरावती) संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांची प्रकट मुलाखत झाली. सकाळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. येळ्ळूर साहित्य समिती संघटनेचे अध्यक्ष परशराम मोटारचे यांनी ठराव मांडले. मनोज तायडे म्हणाले, मी मराठीचे उत्तर टोक अमरावतीतून आलो असून, मराठीचे दक्षिण टोक असलेल्या बेळगावात उभा आहे. जेथे मराठी भाषेसाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे लढा उभारला आहे. अनासपुरे म्हणाले की, नारायण संत यांची वनवास, झुंबर आदी पुस्तके वाचून महाविद्यालयापासून मी बेळगावच्या प्रेमात पडलो आहे. येळळूरवासीयांना माझे एकच सांगणे आहे की आता आहे तशीच एकी राखा. (प्रतिनिधी)