शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘कुराण’ पठणाचा विश्वविक्रम

By admin | Updated: February 6, 2015 01:00 IST

कुराणातील मार्गदर्शक तत्त्वे जीवनाची आदर्श आचारसंहिताच सांगत नाहीत तर शांती अन् बंधूभावाचा मार्गही दाखवतात, हाच संदेश आणखी व्यापक पद्धतीने जगभरात पोहचविण्यासाठी आपल्या

११५ तास सलग वाचन : मोहम्मद शहजाद परवेजने दिला शांतीचा संदेशनागपूर : कुराणातील मार्गदर्शक तत्त्वे जीवनाची आदर्श आचारसंहिताच सांगत नाहीत तर शांती अन् बंधूभावाचा मार्गही दाखवतात, हाच संदेश आणखी व्यापक पद्धतीने जगभरात पोहचविण्यासाठी आपल्या नागपुरातील मोहम्मद शहजाद परवेज यांनी ११५ तास सलग कुराण पठण करून एक नवा विश्वविक्रम बनविला आहे़ ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३५ मिनिटांनी मोहम्मद शहजाद परवेज यांनी कुराण पठणास सुरुवात केली होती़ आज ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३५ मिनिटांनी त्यांनी हा विश्वविक्रम केला़ यापूर्वी सलग वाचनाचा एक विक्रम काठमांडू येथील दीपक शर्मा यांच्या नावे आहे. त्यांनी २४ सप्टेंबर, २००८ रोजी ११३ तास १५ मिनिटे वाचनाचा जागतिक विक्रम केला होता़ हा विक्रम शहजाद परवेज यांनी मोडला आहे़ गिनिज वर्ल्ड फिल्म कास्टिंग एजन्सीचे संयोजक यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते़ शहजाद परवेज यांचा उत्साह वाढविण्यासाठी शहरभरातून मुस्लीम बांधव या ठिकाणी आले होते़ यावेळी आ़ डॉ़ मिलिंद माने, माजी मंत्री डॉ़ नितीन राऊत, नगरसेवक अभिषेक शंभरकर, मनीष पाटील, मोहम्मद जमाल, अ‍ॅड़ शशिभूषण वाहणे, नितीन पाटील, डॉ़ इरफान सय्यद, मो़ अशरद उपस्थित होते़ (प्रतिनिधी)