शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या जाहीरनाम्यात काय मुद्दे असावे?; भाजपने मागविल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 08:11 IST

विविध समित्यांची केली स्थापना; मविआविरुद्ध आरोपपत्र तयार करणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विविध समित्यांची घोषणा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत यासाठी पक्षाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत.  जाहीरनामा समितीचे अध्यक्ष वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील. जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब जाहीरनाम्यात उमटावे यासाठी जनतेकडूनच त्यांनी सूचना मागविल्या आहेत, त्यातील निवडक सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात येईल. मविआविरुद्ध आरोपपत्र तयार करण्यासाठीही समिती नेमण्यात आली आहे. 

 दानवे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारची अव्वल कामगिरी, पक्ष संघटनेच्या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. २० समित्यांची स्थापना केली आहे. मुख्य प्रदेश समितीचे दानवे अध्यक्ष असून दिलीप कांबळे, अशोक नेते, श्रीकांत भारतीय हे सहसंयोजक आहेत.

असे आहेत विविध समित्यांचे संयोजक  जाहीरनामा -  सुधीर मुनगंटीवारविशेष संपर्क - चंद्रकांत पाटील सामाजिक संपर्क - पंकजा मुंडे nमहिला संपर्क - विजया रहाटकर nकृषी क्षेत्र - अशोक चव्हाण nलाभार्थी संपर्क - राधाकृष्ण विखे nमहायुती निवडणूक अभियान समन्वय -  गिरीश महाजन nयुवा संपर्क - केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे nग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ nप्रचार यंत्रणा - रवींद्र चव्हाण nसहकार क्षेत्र संपर्क - प्रवीण दरेकर nअनुसूचित जाती संपर्क - भाई गिरकर nअनुसूचित जमाती संपर्क - डॉ. विजयकुमार गावीत nसोशल मीडिया आयटी -निरंजन डावखरे nप्रसारमाध्यमे  संपर्क -अतुल भातखळकर, nशहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क -  प्रसाद लाड 

टॅग्स :BJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४