शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- गावाचे उत्पन्न वाढवण्यासाठी जैन संस्थानचा असाही उपक्रम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 17:51 IST

ऑनलाइन लोकमत/नंदकिशोर नारे वाशिम, दि. 6 - देवालय अथवा मंदिर परिसरातील शिल्पकलेसाठी तसेच येथे सुरू असलेल्या बांधकामासाठी अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर ...

ऑनलाइन लोकमत/नंदकिशोर नारे वाशिम, दि. 6 - देवालय अथवा मंदिर परिसरातील शिल्पकलेसाठी तसेच येथे सुरू असलेल्या बांधकामासाठी अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या वतीने ६०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून त्यांना लागणारे अन्नधान्य गावातूनच खरेदी करून दिले जात असल्याने संस्थानने बेरोजगारांसोबत गावाचाही विकास साधला आहे.संस्थानच्या पारसबाग परिसरात विविध विकासकामांसह भव्यदिव्य जलमंदिर बांधण्याचा निर्णय चंद्रशेखर सूरिश्वरजी महाराज यांनी घेतला. त्यासाठी १०० फूट खोल विहीर खोदण्यात आली. या मंदिराच्या शिल्पकलेसाठी राजस्थानमधील ग्रेनाइट व मार्बलपेक्षा मालेगाव व रिसोड तालुक्यांतील शेतात आढळणारे महाकाय दगड वापरले जात आहेत. येथे काम करण्यासाठी असलेल्या बेरोजगारांमुळे शिरपूर येथील व्यावसायिकांचा सुद्धा चांगला फायदा होत आहे. ६०० मजुरांना लागणारे अन्नधान्यसुद्धा शिरपूर येथूनच खरेदी करून त्यांना देण्यात येत असल्याने जैन संस्थाने बेरोजगारांसोबत गावाचाही विकास साधला आहे.

https://www.dailymotion.com/video/x844qik