शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

100% शेतकरी करताहेत डेबिट कार्डचा वापर

By admin | Updated: January 1, 2017 02:25 IST

खेडी खुर्दतील १०० टक्के शेतकरी डेबिट कार्डचा वापर करू लागले आहेत. मात्र, मजुरांना रोखीने पैसे द्यावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना नाईलाजाने एटीएममधून पैसे काढून

खेडी खुर्दतील १०० टक्के शेतकरी डेबिट कार्डचा वापर करू लागले आहेत. मात्र, मजुरांना रोखीने पैसे द्यावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना नाईलाजाने एटीएममधून पैसे काढून ते मजुरांना द्यावे लागतात. वीजबिल, रासायनिक खते, फवारणीची औषधे आदींसाठी ई-वॉलेटचा उपयोग शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील युवक करू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी गावात शेतकरी डेबिट कार्डचा वापर फारसा करीत नव्हते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर, सर्वच शेतकरी डेबिट कार्ड वापरू लागले आहेत. आता खते, बियाणे खरेदीसाठी कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण सात ते आठ पट अधिक आहे. गाव : खेडी खुर्दता. जिल्हा : जळगावजिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : ७ किलोमीटर.लोकसंख्या : २ हजारबॅँका, पतसंस्था : नाही.पोस्ट आॅफिस : नाही.एटीएम : नाही.वाहतूक सुविधा : एसटी बसची एक फेरीइंटरनेट सुविधा : आहेवीज : भारनियमन नाही.कॅशलेस व्यवहार : दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : २५० जणांनी एसबीआय बडी, पे व इतर ई-वॉलेट डाउनलोड केले असून, त्याचा व्यवहारांसाठी ते वापर करू लागले आहेत. 40%स्मार्ट फोनधारक 75%साक्षरता50%कॅशलेस व्यवहार नोटाबंदीचा प्रतिकूल परिणाम रोजच्या व्यवहारांवर झाला, असे नाही. आमच्या कुटुंबातील युवक कॅशलेस व्यवहार करतात. त्यांच्या मदतीने व्यवहार होतात, पण मजूर वर्ग विशेषत: ५० ते ६० वयापुढील ग्रामस्थांना रोखीने पैसे हवे असतात. - कैलास चौधरी, सरपंच,खेडी खुदआमचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असल्याने डेबिट कार्ड उपलब्ध होते. फक्त त्याचा वापर कमी होता. हा वापर आता वाढला आहे. रोकड सोबत बाळगण्याची आता गरज नाही. - संजय नारायण चौधरीभ्रष्टाचार मुक्तीसाठी नोटा रद्दचा निर्णय चांगला आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे, पण सर्वच ग्रामस्थ किंवा मजुरांच्या कुटुंबातील एका व्यक्तीकडे डेबिट कार्ड, स्मार्ट फोन असावे. यामुळे रोकडची गरज राहणार नाही. - सचिन मनोहर पाटीलजळगावजवळ असल्याने आम्हाला किराणा, खते आदी कॅशलेस व्यवहाराने घेता येतो, पण भाजीवाले, मजूर यांच्यासाठी घरात रोकड असली पाहिजे. - धनंजय दिलीप चौधरीमाझ्या कुटुंबाचे व्यवहार माझ्या स्मार्ट फोनवरून करता येतात, पण हे स्मार्ट फोन, ई-वॉलेट अगदी मजुरांपासून ते व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, खासगी क्लासचालक, अशा सर्वांकडे असायला हवेत. - स्वप्निल भानुदास महाजन