शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

एटीव्हीएमवरही मिळणार अनारक्षित मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे

By admin | Updated: May 2, 2015 10:24 IST

एटीव्हीएमवर लोकलसोबत आता अनारक्षित मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटेही उपलब्ध करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

मुंबई : एटीव्हीएमवर लोकलसोबत आता अनारक्षित मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटेही उपलब्ध करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे अनारक्षित तिकिटे मिळविताना प्रवाशांचा वाया जाणारा बराचसा वेळ वाचणार आहे. पश्चिम रेल्वेच्या १३ स्थानकांवर असलेल्या एटीव्हीएमवर ही सुविधा दिली जाणार असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लोकलचे तिकीट पटकन मिळावे यासाठी रेल्वेतर्फे एटीव्हीएम बसविण्यात आली. आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर ४७५ एटीव्हीएम बसविण्यात आली आहेत. मेल-एक्स्प्रेस गाड्यांचीही तिकिटे उपलब्ध व्हावी यासाठी पश्चिम रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत होते. सध्या पश्चिम रेल्वेच्या १३ स्थानकांवरील २00 एटीव्हीएमवर ही तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चर्चगेट, दादर, अंधेरी, बोरीवली, भार्इंदर, वसई रोड, विरार, वैतरणा, सफाळे, पालघर, बोईसर, वानगांव, डहाणू रोड स्थानकात असलेल्या एटीव्हीएमवर ही तिकिटे मिळतील. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची अनारक्षित तिकिटे मिळविताना जाणारा प्रवाशांचा बराचसा वेळ वाचणार आहे.