शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा गोंधळ सुरूच

By admin | Updated: November 4, 2014 02:45 IST

मुंबई विद्यापीठाच्या अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपुर्वी हॉलतिकीट मिळाले नसल्याचा गोंधळ संपत नाही

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपुर्वी हॉलतिकीट मिळाले नसल्याचा गोंधळ संपत नाही, तोच कणकवलीच्या लक्ष्मीनारायण महाविद्यालयातील बीएमएसच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु झाली तरी हॉल तिकीट न मिळाल्याने विद्यापीठाचा परीक्षेतील गोंधळ पुन्हा समोर आला. मनविसे सिनेट सदस्यांने विद्यापीठाच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतर हॉल तिकीटविनाच परीक्षेला बसू देण्यात आले.कणकवली फोंडा येथील लक्ष्मीनारायण महाविद्यालयाच्या बीएमएसच्या ११ मुलांपैकी ७ मुलांना सोमवारी पेपर सुरु होण्याच्या काही तासांपर्यंत हॉल तिकीट मिळाले नसल्याचा प्रकार समोर आला. मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी हा प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिला. (प्रतिनिधी)