शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

शेती पिकांवर उपचार करणारा अनोखा डॉक्टर !

By admin | Updated: August 28, 2016 15:08 IST

मानव व गुरांच्या आजारांवर उपचार करणारे अनेक विविध प्रकारचे दवाखाने सर्वत्र अस्तित्वात आहेत.

मनोज पाटील
मलकापूर, दि. २८ -  मानव व गुरांच्या आजारांवर उपचार करणारे अनेक विविध प्रकारचे दवाखाने सर्वत्र अस्तित्वात आहेत. परंतु शेतीचाही दवाखानाही असू शकतो ही स्वप्नवत कल्पना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात साकारली आहे.  येथील  शेती तज्ञ गणेश विठ्ठल पाटील हे कमी खर्चात शेती पासून भरघोस उत्पादन शेतक-यांना कसे मिळवून देता येईल या दृष्टीने झटत असून त्याचे हे कार्य आजच्या घडीला निश्चीतच वाखाण्याजोगे ठरत आहे.
गणेश पाटील याचे मुळगाव दाताळा असून त्याचे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्ट्रीक इंजीनिअरींग पर्यंत झालेले आहे. शिक्षणानंतर पुणे येथे ९ वर्ष वीज वितरण कंपनीत नोकरी त्यानंतर शेती विषयक वस्तू विक्रीचा व्यवसाय, विद्युत वाहिन्या उभारणीची कामे, उपसा जलसिंचनाची कामे करीत असताना शेतकरी बांधवांचे त्यांचा सातत्याने संपर्क जुळत राहिला दरम्यान शेती व्यवसाय परवडत नाही. शेती व्यवसाय म्हणजे जीवघेणा व्यवसाय अशी नकारार्थी भावना त्यांना नेहमीच कानावर पडत होती. या प्रकाराने ते उव्दीग्न होत होते. त्यानंतर सन १९९६ ला ते इस्त्रायल देशात कृषी प्रदर्शनाला गेले तेथे त्यांनी शेतातील नवनवीन बदल व बदलत्या काळानुरुप शेतीचे प्रयोग प्रत्यक्ष पाहिले. 
दरम्यानच्या काळात त्यांनी मुळ गावी दाताळा येथे घेऊ १५ एकर शेतीला आता कसायचे हा चंग मनी बांधला. प्रथम वर्षीच त्यातील ३ एकरमध्ये ५०,००० रुपये खर्च करुन केळीचे पिक घेतले. त्या केळीच्या उत्पादनातून ३ लाख रुपयाचे उत्पन्न मिळविले सदर उत्पन्न म्हणजेच त्या शेतीची खरेदी किंमतच त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर मिरची व कपाशी पिकामध्ये संतुलित खते तसेच सजीवकांच वापर करुन भरघोस उत्पन्न मिळविले.